TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव !

vijay waghmare by vijay waghmare
August 15, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव केला. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते.

जवान नितीन नितीन ईश्वर मोरे यांच्या कार्याचा विशेष गौरव !

READ ALSO

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नितीन ईश्वर मोरे युनीट १०, महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना सैन्यदलाकडून कांगो या देशात संयुक्त राष्ट्र मिशन, (मोनुस्को) या मोहिमेमध्ये डोक्याला दुखापत झाल्याने ७६ % अपंगत्व आले, त्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना ताम्रपट देवून गौरव करण्यात आला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण इयत्ता ५ वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी कुमारी, तनिष्का किरण पाटील – पोदार इंटरनॅशनल स्कुल प्राप्त गुण ९०.४७, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील कुमार हेम सचिन पाटील , काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल सावखेडा बु. प्राप्त गुण ८७.२४ , 2) कुमारी. जितीषा अम्तिकुमार सोमानी सेंट जोसेफ कन्व्हेंट हायर सेक. स्कुल, जळगाव – ८४.५६

पिक स्पर्धा राज्य व जिल्हा स्तरावरील विजेते शेतकऱ्यांना विशेष गौरव !

अशोक दगडू तायडे, रायपुर ता. रावेर , खरीप ज्वारी – प्रति हेक्टर उत्पादन – ४५ क्विंटल , श्री. कुंदन कुमार अशोक चौधरी – विवरे खु. ता. रावेर, खरीप ज्वारी – प्रति हेक्टर उत्पादन – ३५.००, श्री. प्रतापसिंग माणिक पाटोल – कन्हाळ बु ता. भुसावळ – ज्वारी, प्रति हेक्टर उत्पादन – २६.७३,श्री. संतोष भाऊडू पाटील – भोकरी ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ८६, श्री. रामदास विठ्ठल चौधरी – अहिरवाडी ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ७६,श्रीमती, वैशाली स्वप्नील चौधरी – मोहगण बु. ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ७१,श्री. अकबर फतू तडवी – लालमाती ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ४५, श्री. तुकाराम न्हानू पवार- भोणे बु. ता. धरणगाव मका – प्रति हेक्टर उत्पादन – ३७.१७, श्रीमती. सुमनबाई तुकाराम पारधी – भोणे बु. ता. धरणगाव – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ३६.११५, श्री. ज्ञानेश्वर चित्तामण पाटील – चुनवाडे ता. रावेर- सोयाबिन – प्रति हेक्टर उत्पादन – ३७.००, श्री. देविदास चितामण पाटोल – चुनवाडे ता. रावेर – सोयाबिन – प्रति हेक्टर उत्पादन – ३६.००, श्री. संतोष गणेश तेली – देऊळगाव ता. जामनेर – सोयबिन – प्रति हेक्टर उत्पादन – ३५.८३, श्रीमती. मीराबाई दादाराव पाटील – सुकडी, ता. मुक्ताईनगर – तुर – प्रति हेक्टर उत्पादन – ३२.६०, श्रीमती. रुपाली साहेबराव पाटील- पुर्णाड, ता. मुक्ताईनगर – तूर – प्रति हेक्टर उत्पादन – २६.४५, श्री. अलका अरविंद पाटोल – पातोडी, ता. मुक्ताईनगर – तुर – प्रति हेक्टर उत्पादन – १८. ०५ क्विंटल

विशेष सेवा पदक प्रदान झालेले पोलीस अधिकारी यांचा गौरव !
त्यात श्री कुणाल सोनवणे – सध्या एस डी पी ओ, चोपडा, गडचिरोली , गोंदीया जिल्हयात नक्षल ग्रस्त भागात कर्तव्य बजावून केलेल्या कार्याचा शौर्यपदक प्राप्त, बबन मारोती आव्हाड /पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा – , गडचिरोली , गोंदीया जिल्हयात नक्षलगस्त भागात कर्तव्य बजावून केलेल्या कार्याबद्दल – शौर्यपदक, श्री. रंगनाथ त्र्यंबक धारबळे / पोलीस निरीक्षक – शनिपेठ पोलीस ठाणे- राष्टपती पदक, श्री. उध्दव धोडीबा डमाळे / पोलीस निरीक्षक – भुसावळ शहर पोलीस ठाणे – उल्लेखनिय कामगीरीबदल विशेष सेवा पदक प्रदान झालेले आहे. गॅलन्टी पदक,श्री निलेश नानाजी वाघ – नियंत्रण कक्ष जळगाव – शौर्यपदक, श्री. तुषार सुधाकर पाटील / पोलीस उप निरीक्षक – रावेर पोलीस ठाणे – शौर्यपदक.

आरोग्य विभागात उत्कृष्ट कान करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव !

वैद्यकीय अधिकारी तथा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन डॉ. समाधान वाघ, डॉ. रमेश धापते, डॉ. प्रांजली पाटील आरोग्य कर्मचारी श्री. पंकज साळुंखे ,श्रीमती राजश्री पाटील, श्री. श्रीकांत मराठे,श्रीमती शैला जमरा,श्रीमती शोभा माधवराव पाटील, श्री. उद्धवराज कृणबी, श्री. अरुण बाबूराव पाटील, मेघा ठाकुर, अंकिता निमस्कर यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

जीपीएस फाउंडेशनतर्फे विटनेर येथील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2025 !

October 16, 2025

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

April 14, 2023

राज्यात कायमस्वरूपी फटाक्‍यांवर बंदी घालण्यासाठी सत्यजीत तांबे यांची सरकारकडे मागणी

November 6, 2020

नेरी नाका स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियासाठीचे सर्व कठडे लवकरात लवकर दुरुस्त केले जाणार : महापौर महाजन

January 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group