TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

vijay waghmare by vijay waghmare
July 18, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विविध ६५ विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आज धरणगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांच्या विविध कामांच्या मागणी पत्रावर त्यांच्या सर्व नगरसेवकांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. श्री. गुलाबरावजी रघुनाथ पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी या कामांना लवकरच मंजुरी व निधी मिळवून देण्याचा सकारात्मक शब्द दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडील प्रशासकीय मान्यता प्रलंबित
धरणगाव नगरपरिषद हद्दीत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकूण ६५ विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या कामांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जळगाव यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय जळगावकडून अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नसल्याने या कामांना गती मिळालेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर गटनेत्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली.

पालकमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात गटनेते निलेश चौधरी यांच्यासह नगरसेवक लक्ष्मण माळी, सुनील चौधरी, परमेश्वर महाजन, भागवत चौधरी, हेमंत महाजन, लक्ष्मण पाटील, किरण अग्निहोत्री, भूषण शिरसाठ आणि अमोल चौधरी आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवेदनात समावेश

रस्ते काँक्रिटीकरण
खत्री गल्ली, पाताल नगरी, भावसार गल्ली, संजय नगर, महाराणा प्रताप नगर, गौतम नगर, मातोश्री नगर यांसह शहरातील विविध भागांत सुमारे ४५ हून अधिक रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे.

गटार व नाला बांधकाम
संजय नगर, मातोश्री नगर, गौतम नगर परिसरात काँक्रीट गटार व सोनवद रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम.

स्मशानभूमी व नागरी सुविधा
पिंपळे रोड गिरणा कॅनलजवळील स्मशानभूमीत शेड व संरक्षण भिंत बांधणे, चोपडा रस्त्यावरील दादाजी कुटीया स्मशानभूमीची जागा हस्तांतरित करून नवीन स्मशानभूमी विकसित करणे.

शाळा व शॉपिंग कॉम्प्लेक्स
मराठी शाळा नंबर १ ची जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून तेथे नवीन शाळेसह भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे.

पाणीपुरवठा व इतर कामे
पिंप्री येथील पंपिंग स्टेशनला वॉल कंपाउंड करणे, बालाजी नगर भागात पेव्हर ब्लॉक व बेंचेस बसवणे आणि मच्छी मार्केटसाठी ओटे बांधणे.

*वाढत्या लोकसंख्येसाठी नवीन फिल्टर प्लांटची मागणी या निवेदनात शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा प्रश्नही मांडण्यात आला. धरणगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या अस्तित्वात असलेला फिल्टर प्लांट या वाढीव लोकसंख्येमुळे अपूर्ण पडत असून, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शहराची वाढती गरज लक्षात घेता, नवीन फिल्टर प्लांट नव्याने वाढवून मंजूर करून देण्यात यावा अशी आग्रही विनंती शिष्टमंडळाने पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.

पालकमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन

धरणगाव शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही मूलभूत कामे अत्यंत आवश्यक आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करत, या सर्व कामांना व फिल्टर प्लांटच्या प्रस्तावाला लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना केल्या जातील, असा ठाम शब्द शिष्टमंडळाला दिला. पालकमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे धरणगाववासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanGuardian Minister Gulabrao Patil is positive about development works in Dharangaon city; pledged funds and approval for 65 different projects!

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2026 !

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
Next Post

हातात माती... मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावामधील गुन्हेगारी टोळीतील ११ जणांवर मोक्का !

January 28, 2023

खळबळजनक : भुसावळात रायफल, बंदूका, तलवारींसह मोठा शस्त्रसाठा जप्त !

July 31, 2021

संतापजनक ! नागपुरात अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसह सख्या भावांनी केला सामूहिक बलात्कार

April 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group