TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिव्यांग बांधवांना उद्या चार्जिंग सायकलचे वाटप !

दिव्यांग बांधवांना व्यवसायात होणार मदत ; पहिल्या टप्प्यात धरणगाव तालुक्याचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना व्यावसाय करता यावा, हे हेतू डोळ्यासमोर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिव्यांग बांधवांना उद्या (रविवार) रोजी चार्जिंग सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

पाळधी येथे नुकताच भजनी मंडळीला साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघातील दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी फिरता, यावे म्हणून चार्जिंगची सायकल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सुगोकी लॉन्स (चांदसर रोड, पाळधी) येथे सकाळी सकाळी १० वाजता चार्जिंगच्या सायकलींचे वाटप होणार आहे. पहिल्या टप्प्यात धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने जळगाव ग्रामीण मधील सर्व दिव्यांग बांधवांना ह्या सायकली वाटप करण्यात येणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

दरम्यान, जे बांधव पात्र झाले आहे, त्यांनी येतांना सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे, तसेच कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे असे आयोजकांनी कळवले आहे. तर उपस्थितीचे आवाहन माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

December 16, 2020

जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात

November 18, 2021

मोठी बातमी : भूसावळच्या डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयची धाड ; लाच स्वीकारतांना दोन अधिकारी अटकेत !

August 16, 2021

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात, नवाब मलिक यांनी दिली ‘ही’ माहिती !

March 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group