TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना.जयंत पाटलांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, महापौर सौ.भारती सोनवणे यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ना. पाटील हे काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात येऊन गेले असून हजारो नागरिक, पत्रकार, पोलीस, राष्ट्रवादी आणि संबंधित पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क आला आहे. हाय रिस्क गटात येणाऱ्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन महापौर सौ. भारती सोनवणे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आला आहे. ना. पाटील हे दि.१२ व १३ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले असून पक्षाची महासंवाद बैठक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, निवेदने देणाऱ्यांची गर्दी, सामान्य नागरिक, पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संबंधित पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क आला आहे. ना. पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती हाय रिस्क गटात मोडत असून त्यांनी स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील कोरोना संसर्ग बऱ्याच कालावधीनंतर बऱ्यापैकी आटोक्यात आला असून पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.

READ ALSO

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
Next Post

मतदार यादीसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेची चाळीसगाव विभागातील महिला आघाडी कार्यकारिणी बरखास्त

January 30, 2022

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे : अॅड. बाविस्कर

September 20, 2020

‘बीएचआर’ घोटाळा : पोलीस कोठडीत संशयितांनी दिली महत्वपूर्ण माहिती !

December 5, 2020

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

August 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group