TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराजस्व अभियानास प्रारंभ ! पाळधी येथून दाखले वाटून केला शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या महाराजस्व अभियास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथून प्रारंभ केला. येथील उर्दू शाळेत ग्रामस्थांना दाखले वाटून याचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान जनतेसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. बिहार निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्यानंतर गुलाबभाऊंनी या कार्यक्रमात हिंदीत भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तालुक्यातील पाळधी बु. येथे उर्दू शाळेत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाराजस्व अभियान अंतर्गत विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखले वाटप करण्यात आले. यात २३ जातीचे दाखले, ५२ उत्पन्नाचे दाखले, ६४ डोमिसाईल प्रमाणपत्र, ५३ नॅशनॅलिटीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण भाषण हे हिंदीतून केले. त्यांची बिहार निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर ना. पाटील यांनी हिंदीतून केलेले भाषण हे उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनले.

READ ALSO

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

अभियान प्रभावीपणे राबविण्याचे दिले निर्देश !
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनामार्फत महाराजस्व अभियान राबविण्यात येते. सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध व्यक्ती, निराधार व्यक्ती अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांचा त्यांच्या दैनंदिन काम – काजासाठी सर्वात जास्त संबंध हा महसूल विभागाची येतो. अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक सामान्य नागरिकाला त्याच्या कामासाठी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे शक्य होत नाही. याची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना दिल्या जाऊ शकणार्‍या योजनांची माहिती व सदर योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत गाव पातळीवर जाऊन देणे बाबत संबंधित अधिकार्‍यांना आदेशित केले होते तसेच समाधान योजनेअंतर्गत शासनाच्या इतर विभागांकडे ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करणे बाबत ना.गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत.

या प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितिनकुमार देवरे, पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड तसेच शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी अभियानाची व्याप्ती व महत्व विशद केले. सूत्रसंचालन सईद शाह यांनी केले तर आभार मुश्ताक करिमी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026
Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

April 20, 2022

धरणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर ; आज आढळले अवघे ३ रुग्ण !

October 13, 2020

कृषि कायद्याविरोधात प्रस्ताव संमत करणारे पंजाब ठरले पहिले राज्य

October 20, 2020

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

August 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group