TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर प्रतिनिधी । रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथे आईवडीलांकडे आलेल्या विवाहितेसोबत घडली आहे. या घटमुळे २ वर्षाचा मुलगा आईला मुकला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुजा काशिनाथ पवार वय २१ रा. गोंदेगाव तांडा ता.जामनेर असे मयत झालेल्या माहेरवाशीनीचे नाव आहे.

.
पुजा पवार ही विवाहिता आपल्या परिवारासह गोंदगाव तांडा येथे वास्तव्याला आहे. रक्षाबंधनासाठी विवाहिता माहेरी पिंपळगाव कमानी येथे आईवडीलांकडे आलेली होती. शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता घरी असतांना विवाहितेच्या हाताला सर्पदंश झाला. त्यांना तातडीने पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. विवाहितेचे तीन वर्षांपुर्वीच लग्न झाले होते. त्याना दोन वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे पिंपळगाव कमानी गावात शोककळा पसरली आहे.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

पहिल्यांदाच जळगावात आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॅफेतील केबिनमध्ये तरुणाईचे अश्लील चाळे ; कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 14, 2023

‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’ ; १६ सप्टेंबरला ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

September 14, 2021

जळगाव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून डॉ.उत्तमराव महाजन प्रबळ दावेदार !

March 26, 2024

भुसावळात बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविला !

July 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group