TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

DLP अंतर्गत कंत्राटदारांकडूनच रस्त्यांची दुरुस्ती करा – नगरसेविका वैशाली पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2026
in जळगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period – DLP) शिल्लक असलेल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे संबंधित कंत्राटदारांकडून महानगरपालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता तातडीने दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका हद्दीतील विविध रस्त्यांची पाहणी आणि नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींवरून अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष तपासणी करून प्रत्येक कामाचे करारपत्र, कार्यादेश, पूर्णत्व प्रमाणपत्र, मोजमाप पुस्तिका (Measurement Book), बिल अभिलेख व इतर संबंधित कागदपत्रांच्या आधारे वस्तुनिष्ठ पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रत्येक रस्त्याबाबत रस्त्याचे नाव, कामाचे स्वरूप, संबंधित कंत्राटदार, कार्यादेश क्रमांक व दिनांक, काम पूर्ण झाल्याची तारीख, DLP कालावधी व त्याची समाप्ती तारीख, सध्याचे दोष, आवश्यक दुरुस्ती, प्रस्तावित कार्यवाही आणि काम पूर्ण करण्याची मुदत याची स्वतंत्र माहिती तयार करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

दोषदायित्व कालावधी अद्याप शिल्लक असलेल्या रस्त्यांवरील खड्डे व इतर दोष संबंधित कंत्राटदारांकडून करारातील अटींनुसार तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. संबंधित कंत्राटदाराने मुदतीत काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर दंडात्मक, प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका नगरसेविका वैशाली पाटील यांनी मांडली आहे.

तसेच ज्या रस्त्यांचा DLP कालावधी संपला आहे, त्या रस्त्यांची दुरुस्ती महानगरपालिकेच्या उपलब्ध निधीतून प्राधान्याने करण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन तातडीने काम हाती घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कोणत्या रस्त्यांचा DLP कालावधी शिल्लक आहे आणि कोणत्या रस्त्यांचा संपला आहे, याची पडताळणी महानगरपालिकेच्या स्वतःच्या अधिकृत अभिलेखांच्या आधारेच करण्यात यावी. कोणत्याही बाह्य संस्थेवर किंवा संबंधित कंत्राटदाराकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून न राहता वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळी परिस्थिती, नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन या संपूर्ण कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे तसेच शहर अभियंता, उपअभियंता आणि प्रभाग अभियंत्यांनी वैयक्तिक जबाबदारीने या कामावर लक्ष ठेवावे, अशी मागणी करत आयुक्तांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHave roads repaired by the contractors themselves under the DLP – Corporator Vaishali Patil’s representation to the Commissioner.

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
Next Post

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, १९ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त !

December 16, 2022

चुलत भावाने शेतातच घातला भावाच्या डोक्यात दगड ; निर्घृण खूनाचे कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

April 12, 2023

महिन्याला १५०० रुपये पाहिजे?, जाणून कसा करायचाय अर्ज !

July 1, 2024

व्यावसायिकाला १९ लाखांचा गंडा ; जळगावात उत्तरप्रदेशातील चौघांविरुद्ध गुन्हा !

September 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group