TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

कावड यात्रेतील चिमुकल्याला भरधाव आयशरने चिरडले

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-ममुराबाद रस्त्यावर सोमवारी सायंकाळी कावड यात्रेत भरधाव आयशर ट्रक घुसून चिमुकल्याला चिरडले. यात चिमुकल्याचा जागिच मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने आयशर ट्रक पेटवत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी आयशर विझवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या बंबांना देखील काही अंतराव अडविण्यात आले असून आयशर चालकाला येथे आणा तोपर्यंत गाडी विझवू देणार नाही, असा पवित्रा जमावाने घेतला.

किराणा माल घेऊन जाणाऱ्या एमएच-२०-ईजी-३५९३ क्रमांकाच्या आयशर वाहनाने कावड यात्रेत सहभागी झालेलाप्रजापती नगराजवळ १० वर्षीय प्रबल राजू गवळी या बालकाला चिरडले. यावेळी आयशर वाहनाने बालकाला काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या प्रसंगी कावड यात्रेतील भाविकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. तसेच संतप्त जमावाने आयशर वाहन पेटवून दिले. मयत चिमुकल्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु संतप्त जमावाने त्यांना पेटलेल्या वाहनापर्यंत न जाऊ देता काही अंतरावर अडवून ठेवले होते. त्यानंतर जमावाची समजूत काढून पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

चालकाला ताब्यात देण्याची मागणी

दरम्यान, आयशर चालकाला मारहाण करण्यात आली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, संतप्त नागरिकांनी चालकाला तातडीने घटनास्थळी आणून त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, उशिरापर्यंत जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्र सुरू होते.

पेटवलेले आयशर चोपड्याची

या अपघातात किराणा माल घेवून जाणारा आयशर चालक उबेद खान इकबाल खान पठाण वय: ३४ वर्ष राहणार चोपडा याला देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर आयशर ही चोपडा येथील भूपेंद्र नटवरलाल गुजराती यांची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAngry mob torches speeding Eicher truck after it runs over a child on Mamurabad Road

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा” : संजय राऊत

August 28, 2021

कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसची तुर्तास गरज नाही ; WHOचे स्पष्टीकरण

August 19, 2021

खळबळजनक : आ. सुरेश भोळेंच्या घरासमोर पेंटिंग करत खासदारांना दिल्या धमक्या

January 20, 2022

Fantasien Mit Horus Casino

October 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group