TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे-महाजनांमधील वादाचा परिणाम नाही, सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल : आ. चिमणराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यातील वादाचा परिणाम जिल्हा बँक निवडणुकीत होईल अशी राजकीय चर्चा सुरू झालीये. पण आमदार चिमणराव पाटील यांनी निवडणूक बिनविरोध होण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेनेचे आमदार तसेच सर्व पक्षीय निवडणूक पॅनेलचे कोअर कमिटी चे सदस्य चिमणराव पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, दोघांच्या वादामुळे बँक निवडणुकीत भाजप आपली वेगळी चूल मांडेल असे काही वाटत नाही. कारण यापूर्वी ही खडसे व महाजन यांचे वाद सुरूच होते. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल वर त्याचा काही फरक पडेल असे आपल्याला वाटत नाही.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल, यावर आपला विश्वास आहे. कारण ही शेतकऱ्यांची बँक असून त्यांच्या हिताचे काम करावयाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षीय वादाचा कोणताही प्रश्न नाही. सर्वपक्षीय पॅनल झाले तरी ही बिनविरोध होणार असे सांगून ते म्हणाले, ही लोकशाही आहे. या ठिकाणी कोणीही उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे कोणीतरी उभे राहिलच. मात्र आम्ही सर्व पक्षीय पॅनल म्हणून त्याचा सामना करू. असं ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

धुळे तालुक्यात आमदार अमरीश पटेलांचे वर्चस्व कायम ; आठही जागा भाजपकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल येथील दत्त जयंती यात्रा रद्द

December 27, 2020

तरूणींच्या दहीहंडी उत्सवासाठी १७ वर्षात यंदा ११ संघ ५ थरांपर्यंत सराव

August 12, 2025

नांदेड गांजा प्रकरण : जळगावात कायमच येतो विशाखापट्टणम येथून गांजा !

November 17, 2021

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group