TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटाइझर वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे, लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे, जितेद्र सातव याच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कसला सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, भरत गायकवाड, अख्तर अली सय्यद व रूग्णसेवक दिपक घ्यार, चेतन परदेशी, अनिल पवार, विशाल निकम, अतुल धनगर आदींची उपस्थिती होती व रूग्णसेवकांचे अनमोल सहकार्य लाभले.

READ ALSO

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

या फ्रंटलाईन वर्कर्सच्या मुख्यालयात सॅनिटाइझर दिले भेट

पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस स्टेशन, अँब्यलेन्स चालक व सहकारी, शासकीय महिला रूग्णालय मोहाडी, जळगाव, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव आणि चौका- चौकात बंदोबस्तावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी, पोलीस व होमगार्ड आदी व शासकीय कार्यालयांत सेनिटाईझरच्या बॉटल्स असलेले बॉक्सचे वाटप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने सेनिटाईझरच्या बॉटल असलेले बॉक्स भेट देण्यात आले.

शासकीय महिला रूग्णालय मोहाडी येथे रूग्णांनाही सुरक्षास्तव सॅनिटाइझर देण्यात आले. कोविडचा प्रादुर्भाव जरी आवाक्यात आलेला असला तरी कोरोना विषाणू ची पुन्हा लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोविडचा प्रादुर्भाव पुर्णपणे कमी करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडुन हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये रोज घेतली जातेय विद्यार्थ्यांची काळजी

January 8, 2021

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025

पाळधीजवळ अपघात, एक ठार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

October 21, 2022

पात्रता घोटाळ्यातील शिक्षकांना त्वरित सेवेतून कमी करा ; राष्ट्रवादीचे शिक्षक अधिकाऱ्यांना निवेदन !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group