TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे गुढी पाडवा उत्सव उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) न्यू इंग्लिश स्कूल परिवारा तर्फे गुढी पाडवा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विठ्ठल मंदिरा जवळ प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीचे पूजन गावातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उपाध्यक्ष डॉ विकास चौधरी, संचालक राजूदादा पाटील व विनायक वाणी, मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्रविण महाजन, सर्व शिक्षक व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मी मराठी… या नृत्यावर इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले व पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्यात प्रभू श्रीरामचंद्र, सितामाता, लक्ष्मण, हनुमान, शिवाजी महाराज, जिजामाता, झाशीची राणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा सजीव आरास देखावा करण्यात आला होता.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

या कार्यक्रमात विठ्ठल मंदिर ते राम मंदिर पर्यंत वनवासी अवतरातील राम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा दाखविण्यात आली व राम मंदिरात श्री रामाचे अयोध्येत आगमन दाखविण्यात येऊन तिथे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला व तेथून पुढे विठ्ठल मंदिरापर्यंत श्री रामाचे राज अवतारातील रूप दाखविण्यात आले. या मिवणुकीत माध्यमिक विभागाचे ढोल, ताशे, लेझीम, काठी फिरवणे, समूह नृत्य यांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच सर्व विद्यार्थांनी मराठी वेशभूषा परिधान केलेली होती. या कार्यक्रमात पालकांनी सुद्धा घरासमोर रांगोळी काढून दिंडी चे पूजन करून स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन अनिल चौधरी, संगिता जोशी व शिल्पा धर्माधिकारी यांनी केले तर त्यांना सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
Next Post

सरकारची भन्नाट योजना : ५५ रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देणार हजारोंचा फायदा ; जाणून घ्या...संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२४ !

September 30, 2024

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

December 9, 2023

जळगाव दरोडा प्रयत्न : एक दिवसआधी रेकी, खेळण्यातील बंदूक…तरीही प्लॅन फेल !

November 15, 2022

पंतप्रधान मोदीच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ ; इंडियन मेडिकल असोसिएशन उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group