TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. अनोळखी लोकांचे सहकार्य मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विविध लाभ होतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. घरात रिपेरिंगचे काम केले जाईल. व्यवसायासाठी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. आज आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्यानं हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल.

वृषभ : कोणत्याही कामात अधिक आनंदी व्हाल. जुन्या मित्रांना भेटाल. भावासोबत महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा कराल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसन्मानाचे योग येणार आहेत. मुलांना चांगले काम करताना पाहून आनंदी व्हाल. सार्वजनिक कामात सहभाग वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलांकडून आपणास काही लाभ होईल.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

मिथुन : कौटुंबिक समस्यांबाबत चुकीचा निर्णय घेणे टाळा. कार्यकाळात तुम्ही केलेल्या कामांना विरोध होईल. सामाजिक क्षेत्रात मान- सन्मान वाढेल. कामाचा ताण कमी होईल. उमेद वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. आज कौटुंबिक समस्या उद्भवतील. ज्यामुळे तुम्हाला ताण जाणवेल. सासरच्या व्यक्तीकडून पैसे उधार घ्यावे लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल.

कर्क : तणावामुळे चिडचिड होईल. सुख-दु:खाचा विचार कराल. व्यवसायाच्या संदर्भात दूरवर प्रवास करावा लागू शकतो. सावधगिरी बाळगावी लागेल. आर्थिक कामांना गती मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला कामात खूप मेहन करावी लागेल. ज्यात तुम्हाला अपेक्षित लाभ होतील. काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपण शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील

सिंह : व्यवसाय आणि व्यापाराशी संबंधित लोकांचे विश्वासार्हता राहिल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची सर्व कामे सुरळीत होतील. आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. आज तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबीय तुमच्याकडून मागण्या करतील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या कामांना अनुकूलता लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आज भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.

कन्या : तुम्ही तुमच्या मुलांबद्दल थोडे चिंतेत राहाल. हुशारीने वागलात तर सर्व समस्या वेळेत संपतील. कामातील अपेक्षा पूर्ण होतील. मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक खर्च होतील. तुम्ही आपल्या कामांचे नियोजन करु शकणार नाहीत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची कीर्ती वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल राहील. प्रवास आज नकोत. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणं आणि गर्व ह्यामुळं कोणाशी भांडण होणार नाही.

तुळ : तुम्हाला परिस्थितीशी दोन हात करावे लागतील. कोणताही आजार त्रास देत असेल तर तो वाढेल. वैचारिक मतभेद होऊ शकतात. काहींना विविध लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मोठ्यांचे ऐकणे चांगले राहिल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल.

वृश्चिक : शेजाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मानसिक गोंधळामुळे डोकेदुखीचा त्रास वाढेल. तुम्ही थोडे चिंतेत राहाल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी आज कमी होणार आहेत. वैवाहिक जीवनासाठी वेळ काढू शकाल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान-सन्मान उचांवेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.

धनु : हातात पुरेसा पैसा असून कौटुंबिक अशांतता राहिल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहिल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील. वाहित लोकांसाठी चांगला विवाहाचा प्रस्ताव येईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संततीविषयी चिंता निर्माण होईल.

मकर : आज तुम्ही कोणतीही जंगम किंवा जंगम मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची कायदेशीर बाजू स्वतंत्रपणे तपासा. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील तणाव दूर करण्यात व्यस्त असाल. वादविवादात सहभाग टाळावा. आपले मनोबल कमी असणार आहे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. अडचणी जाणवतील. आज आहाराकडं लक्ष द्यावं लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल.

कुंभ : तुम्ही थोडे चिंतेत सापडाल. कुटुंबातील सदस्य आज व्यस्त दिसतील. विनाकारण वाद होऊ शकतो. वेळ आणि धनाचे नुकसान होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. सासरच्यांशी संबंध सुधारतील. कर्ज घेऊ नका.सासरच्यांशी संबंध सुधारतील. कर्ज घेऊ नका. आज तुमचा सर्वत्र आत्मविश्वासपूर्वक वावर असणार आहे. आपली मते व आपले विचार स्पष्ट असणार आहेत. प्रवास होतील. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबल ह्यामुळं प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल.

मीन : व्यवसायात काही बदल कराल. वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देतील. आज तुमचा संघर्ष संपेल. आर्थिक कारणांमुळे नात्यात ताण येईल. अडकलेले पैसे मिळतील. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. तुमच्यावर कसलेतरी अनावश्यक दडपण राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. एखादी चिंता सतावेल. अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. आज घरातील वातावरण सुख शांतीचं असल्यामुळं दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप आणि बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

June 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापाऱ्याची १६ लाखांत फसवणूक !

January 7, 2023

ब्रेकिंग न्यूज : मुंबईत 3 ठिकाणी ईडीची छापेमारी ; संजय राऊत प्रकरणात दोन, तर नॅशनल हेराल्ड हाऊसवरही छापे

August 2, 2022

जळगाव गोळीबार प्रकरण : आठ संशयितांना पोलिसांकडून अटक !

July 29, 2023

बीएचआर पतसंस्थेचा ताबा राज्य शासनाच्या सहकार खात्याकडे वर्ग करावा : अँड. जमील देशपांडे

July 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group