TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. निलेश किंनगेंवर फौजदारी कारवाई करा ; आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार, रामानंद पोलिसातही फिर्याद !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अँक्सान ब्रेन हाॅस्पीटलचे संचालक डॉ. निलेश किनगे यांनी जिल्हाधिकारींच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी व आमचा छळ केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दीपक छगन कावळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महापौर, पोलीस अधीक्षक, जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर रामानंद पोलीस स्टेशनला फिर्याद देखील देण्यात आलीय. दरम्यान, मागील काही दिवसांपासून डॉ.किनगे वादग्रस्त ठरले असून त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.

दिपक छगन कावळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, माझी आई दि. १० सप्टेंबर २०२० रोजी अँक्सान ब्रेन हाॅस्पीटल जळगाव याठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी ते कोविड पॉसिटीव्ह असल्याचे डॉ. निलेश किनंगे यांनी आम्हाला तोंडी सांगितले व आपण टेस्ट करू असे सांगितले. पण नंतर त्यांनी नातेवाईकांना देखील आत जाण्यास मनाई केली यांनी टेस्ट केली कि नाही या बद्दल आम्हाला काहीही कल्पना दिली नाही. माझी आई एकूण २६ दिवस त्याठिकाणी कोविड-१९ चा उपचार घेतला. शासन नियमानुसार सरासरी अंदाजे १ लाख ५० हजारपर्यंत बिल निघणे अपेक्षित होते, या संबंधी आपण डॉ. निलेश किनगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांच्याकडे आपण शासन नियमानुसार आपली फी घेण्यासाठी विनंती केली.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

परंतु डॉ. निलेश किनंगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांनी पैसे देत असाल तर ठीक आहे नाही तर आताच्या आता व्हेंटिलेटर काढतो व तुमचे पेशंट कंपाउंडमध्ये आणून ठेवतो. मग ते मरो कि काहीही हो अशा धमक्या दिल्या. मी प्रचंड घाबरलेलो होतो.त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. शेवटच्या दिवशी त्यांनी ४ लाख ६० हजारचे बील काढल्यावर मला धक्काच बसला. मी माझ्या भावाला विनंती करून ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर आपण या संदर्भात मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यावर सुनावणी होवून २ लाख ४४ हजार रूपये परत करण्याचे आदेश उपलब्ध असलेल्या औषधी बीलांच्या आधारे करण्यात आले.

सदर आदेशाला ६ महीने झाले असून डॉ. निलेश किनंगे माझी दिशा भूल करीत आहे. पण तू फेऱ्या मारू नको तू कोणाकडेही गेला तरी तुला ते पैसे आता मिळणार नाहीत, असे सांगतात. मला पैशाची आवश्यकता आहे. डॉ. निलेश किनगे व गजानन पाटील हे मला दिवसेंदिवस तू सेटलमेंट करून घे. नाही तर एक रूपया ही तूला मिळणार नाही, असे म्हणत मानसिक छळ करत आहे. तरी माझ्याकडून शासन नियमा पेक्षा अधिक पैसे आकरल्याप्रकरणी तसेच माझा मानसिक छळ केल्याप्रकरणी व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या देखील आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी डॉ. निलेश किनगे व गजानन पाटील यांच्या विरूद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. निलेश किनगे प्रकरणात महापौर, पोलीस अधीक्षक, जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. एवढेच नव्हे तर रामानंद पोलीस स्टेशनला फिर्याद देखील देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

कुसुंब्याजवळ भीषण अपघात ; दोन जण ठार, तीन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१८ दिवसापासून सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था ऑक्सीजनवर, लाभार्थ्यांचे हाल !

August 22, 2022

२०२१-२२ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार; बजेटला मंजुरी मिळणार

February 1, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2025 !

November 25, 2025

‘… तर ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?’ ; शिवसेनेचा सवाल

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group