TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोड (वृत्तसंस्था) पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. ही घटना पाचोड – पैठण रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर (ता. पैठण) रविवारी (दि.२९) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. गोरख भाऊराव हिंगले (६०, रा. लिंबगाव ता. पैठण), छगन एकनाथ भांगळ (५८, रा. थेरगाव ता. पैठण) अशी मृतांची नावे आहेत.

गोरख हिंगले हे दिवसभर पाचोड येथे आपले कामे आटोपून घरी जात असताना यांच्या दुचाकीतील पेट्रोल अचानक संपले. त्यानंतर थेरगाव येथील छगन भांगळ यांच्यासोबत दुचाकीने (एमएच २० झे ३९६९) जात असताना पेट्रोल पंपजवळ येताच पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात दोघांना गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले. सदर वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळाहून पळ काढला. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंनी हा अपघात पाहून पाचोड पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पाचोडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, विलास काकडेसह स्थानिक नागरिक हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर दोघांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

धरणगाव येथे श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे दोन दिवसीय ऍक्युप्रेशर,नॅचरोपॅथी शिबिर संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे येथे साखर संग्रहालय उभारणार ; मंत्रिमंडळ बैठक निर्णय

September 22, 2021

मानमोडी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

October 17, 2020

छेड काढल्याच्या संशयावरुन डिलिव्हरी बॉयला पब्लिक मार

September 11, 2025

जळगावात शाळेच्या संस्था चालकास मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group