TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव वाघ विधानसभेसाठी तयारी लागा ; संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा स्पष्ट संदेश ! 

*शिवसैनिकांना डिवचू नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ : गुलाबराव वाघ*

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसैनिकांनो, डगमगू नका, एक गुलाबराव गेला म्हणून काय झाले, तुम्ही अर्ध्या रात्री फक्त हाक द्या, दुसरा गुलाबराव पक्षासाठी व तुमच्यासाठी निरंतर तत्पर आहे. तर गुलाबराव वाघ विधानसभेसाठी तयारी लागावे, असा स्पष्ट संदेश संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिला.

शहरातील श्रीजी जिनींग येथे शिवसेनेचा तालुका मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी अनेक शिवसैनिकांची होती. त काही जण उपस्थित नव्हते. जिल्ह्यातील चार आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे गटात समावेश केला आहे. याचा कोणताही परिणाम पक्षावर होऊ नये म्हणून आता मेळावे पार पडत आहेत. त्याच अनुशंगाने शहरातील एका जीनिंग मध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये तालुकाभरातील शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांनी सांगितले की, एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांमुळे पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही. उलट आम्ही अधिक ताकदीने लढू. आम्ही ३५ वर्षापासुन शिवसेनेसोबत आहोत. आम्ही इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांसोबत कदापी राहणार नाहीत. आम्ही बंडखोरांसमोर लढण्याचा निर्धार केला आहे. असेही श्री. चौधरी म्हणाले.

READ ALSO

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

तद्नंतर उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेचा परिणाम हा ना पक्षावर होणार आहे ना स्थानिक पातळीवरील शिवसैनिकावर. उलट अजून जास्त ताकदीने शिवसैनिक हा मैदानात उतरणार असून महाराष्ट्रतील शिवसैनिक कालही उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आजही आहेत आणि उद्याही राहतील, अशी ग्वाही श्री.वाघ यांनी दिली. परत आले तर निश्चितच स्वागत असेल, नाहीतर शिवसेनेच्या विरोधात गेले त्यांच्यासोबत आमचे वैर असणार आहे. असेही श्री.वाघ यांनी सांगितले.

संपर्क प्रमूख संजय सावंत यांनी मेळावाप्रसंगी म्हणाले की, शिवसेना पक्षाला कोणीही संपवू शकत नाही, आजही बाळासाहेबांची शिवसेनेवर शिवसैनिकांची निष्ठा आहे. शिवसेना हा खऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गद्दारांना पक्षात स्थान नाही. पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटलांना शिवसैनिकांनी डोक्यावर घेतले. खूप मोठ्ठे केले आणि तेच गुलाबराव आता शिवसैनिकांची डोके कापण्यास निघाले आहेत. शिवसैनिकांनो, डगमगू नका, एक गुलाबराव गेला म्हणून काय झाले, तुम्ही अर्ध्या रात्री फक्त हाक द्या, दुसरा गुलाबराव पक्षासाठी व तुमच्यासाठी निरंतर तत्पर आहे. असेही श्री. सावंत यांनी सांगितले. या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक अॅड.शरद माळी, तालुकाप्रमुख गजानन पाटील, जळगांव महानगरप्रमुख शरद तायडे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जेष्ठ नेत्या जनाआक्का पाटील, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, सरीता माळी, कल्पना कापडणे, रत्ना धनगर, रेखा चौधरी, भारती चौधरी, माजी सभापती दिपक सोनवणे, विकासो चेअरमन उमेश महाजन, उद्योजक जिवनसिंह बयस यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार विनोद रोकडे यांनी मानले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena #jalgov #shivsena #updates#uddhavthackrey

Related Posts

गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
Next Post

मधुकर साखर कारखान्याच्या प्रश्नासाठी कृती समिती ; शेतकरी व कामगारांच्या बैठकीत निर्णय ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील दुकानातून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरी ; दोघांना अटक !

April 7, 2022

लोकसहभागातून अंजनी नदी पुर्नज्जीवनाचा मनोदय पुर्ण केला : गोपाळ चौधरी

December 14, 2021

जळगावच्या तरुणाची ८ लाख ७६ हजारांची ऑनलाईन फसवणूक !

July 6, 2024

केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत

September 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group