TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मधुकर साखर कारखान्याच्या प्रश्नासाठी कृती समिती ; शेतकरी व कामगारांच्या बैठकीत निर्णय ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2022
in कृषी, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) मधुकर सहकारी साखर कारखाना साईडवर कामगार व सभासद यांची बैठक जेष्ठ सभासद गोवर्धन तापीराम बोरोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत सहा ठराव सर्वांनी एक मताने मंजूर केले.

यावेळी व्यास पिठावर गोवर्धन बोरोले, माजी कामगार अध्यक्ष गिरीष कोळंबे, विजय प्रेमचंद पाटील, अध्यक्ष किरण चौधरी, एकनाथ लोखंडे, सुनिल कोलते, सुरेश कोळंबे, कमलाकर भंगाळे, दामोदर कोळंबे, हरी इंगळे, वसंत पाटील यांच्यासोबत कामगार व सभासद मंडळी होती. यावेळी विजय पाटील, कामगार अध्यक्ष किरण चौधरी, एकनाथ लोखंडे, सुरेश कोळंबे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत सहा ठराव सर्वांनी एक मताने मंजूर केले. त्यानुसार 1)कारखाना विक्रि न करीता भाडे तत्वाने द्यावा, 2) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1600 रुपये टनाप्रमाणे पैसा द्यावा, 3)कामगारांची 50 कोटी बिगर व्याजी रक्कम कामगारांना द्यावी, 4) ऊस तोडणी व वाहतुकदार याची 10 कोटि रक्कम मिळावी, 5) सभासदांची ठेव म्हणुन ठेवलेली रक्कम मिळावी, 6) संचालक मंडळ बरखास्त झाले असून प्रशासक म्हणुन नियुक्ती झालेली आहे. तरी कारखाना वाचवण्यासाठी ऊस उत्पादक व कामगार मिळून एक कृती समिती स्थापन करावी व कारखाना वाचविण्यासाठी लढा चालू ठेवावा, या ठरावांचा समावेश आहे.

READ ALSO

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #feajpur #jalgov #update #sugarcan #newstop

Related Posts

कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
Next Post

नशिराबादजवळ भीषण अपघात ; पाच जण ठार, सहा जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिथे लागला शून्याचा शोध तिथे १० वर्षात मिळाला शून्यच ; पाटणादेवी येथील गणितनगरीचे आश्वासन हवेतच !

June 15, 2024

दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतला ताब्यात

October 18, 2022

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सद्भावना दिवस साजरा

August 21, 2025

औरंगाबाद : एकाचवेळी तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू !

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group