TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथील हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सप्ताहची सुरूवात दिनांक ९/ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन त्याचे पूजन सपत्नीक विठोबा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात सर्व कीर्तनकार यांनी समाज प्रबोधन करून कीर्तनात सर्व भाविकांनी मनसोक्त कीर्तनाचा आनंद लुटला. सप्ताह सांगतेच्या पालखी सोहळ्यात सर्व भाविकांनी भजन म्हणून सहभाग नोंदविला. या दिंडी सोहळ्यात सर्वांनी वारकरी वेशभूषा करून टाळ, भजन, मृदंगाच्या गजरात सर्व परिसर भक्तिमय करण्यात आला होता.
या सोहळ्यास कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील माजी सरपंच विकास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर सोहळ्यात , माजी सरपंच पंकज महाजन, नशिराबाद शिक्षण मंडळ चे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण, तर श्री हभप सुनिल शास्त्री महाराज, प्रभाकर महाराज, पंकज महाराज, प्रमोद महाराज, सुजित महाराज, रमेश पाटील, सुरेश माळी, संजय महाराज, आबा पाटील, अशोक माळी, महेश माळी, मधूकर महाजन,सुनील माळी, संदीप जगताप, सोपान माळी, संतोष पवार, भास्कर पाटील, हेमराज महाजन, नामदेव माळी जगन पाटील पंढरीनाथ पाटील संतोष पवार गणेश पाटील , पिंटू पवार व सर्व समाज बांधवांनी व सर्व स्त्री भाविकांनी हातात टाळ घेऊन सहभाग नोंदवून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.
काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र सांगून काल्याच्या महत्व श्री हभप सुनिल शास्त्री महाराज नशिराबादकर यांनी पटवून दिले.या कार्यक्रमाचे सर्व मार्गदर्शन श्री हभप सुनिल शास्त्री महाराज यांनी केले. या कार्यक्रमास सर्व सभासद व सर्व समाज बांधव यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

धरणगावात कै. भिकन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरखेडा हत्याकांड : मुख्य आरोपीस अटक ; एसपी डॉ. मुंढे यांची पत्रकार परिषदेत माहिती (व्हीडीओ)

October 22, 2020

मर्डर मिस्ट्री : ४० दिवसानंतर मित्राच्या खुनाची कबुली…पण मृतदेहाची माहिती देईना !

June 24, 2023

धक्कादायक ! भरस्त्यात ओढत नेत युवकांच्या टोळक्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य

March 13, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११९१ कोरोनाबाधित, ९२९ झाले बरे !

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group