TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात कै. भिकन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन !

भिकन अण्णांची पोकळी भरून निघणार नाही : कडू महाजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील लहान माळी वाडा परिसरातील संत तुकाराम महाराज चौकात कै. भिकन जगन्नाथ पाटील (सामग्री प्रबंधक सुभेदार, संभाजीनगर) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा घेऊन आदरांजली अर्पण करण्यात आली.

सर्वप्रथम भाजप गटनेते कैलास माळी सर, बालाजी बँकेचे मॅनेजर राजेंद्र महाजन, कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांच्या हस्ते कै. भिकन अण्णांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांनी अण्णांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी सांगितले की, भिकन अण्णांच्या जाण्याने फक्त परिसराची नव्हे तर गावाची हानी झाली आहे, अण्णांची पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. भाजप गटनेते कैलास माळी सरांनी देखील भिकन पाटील यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. भिकन अण्णा अजातशत्रू असे व्यक्ती होते असे प्रतिपादन माळी सरांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

कुणबी पाटील पंच मंडळाचे खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, आपल्याकडून कोणाचे चांगले होत नसेल तर हरकत नाही परंतु आपल्याकडून कोणाचे मन दुखावले जाणार नाही एवढं जरी केलं तरी तीच अण्णांना खरी आदरांजली ठरेल. भिकन अण्णांचे सवंगडी किरण अग्निहोत्री यांनी देखील एक सच्चा दोस्त गमावल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक, समस्त माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ, समस्त मराठे समाज अध्यक्ष व पंच मंडळ, समस्त तिळवण तेली समाज अध्यक्ष व पंच मंडळ, जयहिंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष व सदस्य, जयहिंद गणेश मित्र मंडळाचे सर्व सदस्य, कै. भिकन पाटील यांच्या परिवारातील सदस्य तसेच मित्र परिवार, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कै. भिकन पाटील यांच्या मित्र परिवाराने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लहान माळी वाडा परिसरातील सर्व युवक मित्रांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील Dedicated कोरोना केअर सेन्टर

April 7, 2021

आशादीप वसतीगृह प्रकरणी अनिल देशमुखांची पोलिसांना ‘क्लिन चीट’ !

March 4, 2021

वसंतराव नाईक महाविद्यालयात अध्ययन अध्यापन प्रक्रिया विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न!

September 4, 2022

जळगावात दुर्दैवी घटना : घराकडे निघालेल्या महिलेला क्रेनने चिरडले !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group