TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळा तांदुळ विक्रीच्या स्वस्त धान्य दुकान झाल्या आहेत का?, चौकशी करा : अॅड. जमील देशपांडे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असतांना शालेय पोषण आहार (तांदूळ) शाळांना वितरीत झाला. मात्र शाळांमध्ये जमा झालेला तांदुळ खाजगी लोकांना मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. म्हणजेच शाळा या तांदुळ विक्रीच्या स्वस्त धान्य दुकान झाल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत मनसे जिल्हाध्यक्ष अॅड.जमील देशपांडे यांनी चौकशी करण्यासाठी जि.प. शालेय पोषण आहाराचे अधिक्षक यांना निवेदन दिले आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, मदरसा, राष्ट्रीय बाल कामगार शाळेतील विद्यार्थी इ. ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इ. १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो. या योजनेसाठी लागणारा तांदुळ केंद्र शासनाकडून मोफत प्राप्त होतो. शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली असुन खाजगी शाळांबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना तांदुळ देण्याऐवजी शाळेतच शीजवलेला आहार देण्यात यावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील अनेक खाजगी व शासकीय शाळांबाबत तक्रार आहे की,विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार मिळत नाही.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

योजनेला हरताळ

शालेय पोषण आहार योजनेचा उद्देश प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा पट नोंदणी व उपस्थितीची प्रमाण वाढविणे, शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे, भेदभाव नष्ट करणे व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे असा आहे. मात्र खोटी विद्यार्थी पटसंख्या दाखवुन मोठ्या प्रमाणात तांदुळ लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.

 

ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार वितरीत केला जातो त्या सर्व शाळांची माहिती घेवुन विद्यार्थी निहाय किती तांदुळ उपलब्ध होतो याबाबत चौकशी करावी. नियमानुसार अन्न शिजवले जावुन विद्यार्थ्यांना जागेवर वाटप होते किंवा नाही याची चौकशी करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपुर्ण जिल्हाभर शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी होते किंवा नाही? याबाबत शाळांना प्रत्यक्ष भेट देवुन पडताळणी करणार आहोत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

खळबळजनक ! संगमनेरमध्ये विहिरीत आढळले आईसोबत तीन चिमुकल्यांचे मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ

March 30, 2025

जिल्ह्यात आज आढळले ८४४ कोरोनाबाधित, ८२२ झाले बरे !

May 10, 2021

काय सांगता ! नव्वद कंटेनर घेऊन जाणारी अख्खी मालगाडीच झाली बेपत्ता?

February 16, 2023

विमा पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मेव्हण्याने केला शालकाचा खून

April 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group