TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही : सुप्रीम कोर्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकारच्या मतांपेक्षा वेगळी मते प्रदर्शित करणे यास देशद्रोह म्हणता येऊ शकत नाही असे सांगून घटनेच्या अनुच्छेद ३७० बाबत केलेल्या वक्तव्यावरून नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.

सरकारच्या मतापेक्षा भिन्न विचार जाहीर करणं देशद्रोह नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी कलम ३७० बाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने संबंधित टिप्पणी केली. जम्मू काश्मीरसाठीचं विशेष कलम ३७० हटवल्यानंतर केलेलं वक्तव्य म्हणजे देशद्रोह आहे आणि त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी, असं याचिकेत म्हटलं होतं. २०१९मध्ये ३७० कलम रद्द करून राज्याची जम्मू आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी करण्यात आली होती. फारुख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे श्रीनगरचे खासदार असून, त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला आणि अनेक नेत्यांना पाच ऑगस्ट २०१९नंतर स्थानबद्ध करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की, “अशाप्रकारचं वक्तव्य करुन फारुक अब्दुल्ला जम्मू काश्मीरमधील नागरिकांमध्ये देशविरोधी भावना निर्माण करत आहेत. त्यांना जम्मू काश्मीर चीन आणि पाकिस्तानच्या हवाली करायचं आहे. त्यांचं सदस्यत्व रद्द करावं आणि त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.”

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर रजत शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. ‘चीनच्या मदतीने कलम ३७० जम्मू काश्मीरमध्ये पुनर्स्थापित केले जाईल,’ असे वक्तव्य अब्दुल्ला यांनी २४ सप्टेंबरच्या भाषणात केले होते, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार ‘संसदेत कलम ३७० बहुमताने रद्द करण्यात आले आहे. भारताचा प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न करणारे जगात चीन आणि पाकिस्तान हे दोनच देश आहेत. याचा अर्थ फारुख अब्दुल्ला काश्मीर चीन किंवा पाकिस्तानच्या हातात सोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या पूर्णपणे विरोधात असून राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यास भादंवि १२४ अ अंतर्गत पात्र आहे,’ असे शर्मा यांनी याचिकेत म्हटले होते.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेले अब्दुल्ला हे काश्मीर चीनला ‘हस्तांतरित’ करण्याचा प्रयत्न करत असून त्यामळे त्यांच्यावर देशद्रोहासाठी खटला भरण्यात यावा, असे ‘विश्व गुरू इंडिया व्हिजन ऑफ सरदार पटेल’ या संस्थेचे रजत शर्मा व डॉ. नेह श्रीवास्तव यांनी याचिकेत म्हटले होते.

याचिकाकर्त्यांना ५० हजारांचा दंड

‘फारुख अब्दुल्ला यांनी ३७० कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात चीन आणि पाकिस्तानची मदत मागितली, हा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे याचिकाकर्ता सादर करू शकला नाही,’ असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा ; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा गूढ मृत्यू ; झोपलेल्या स्थितीतच आढळले सर्वांचे मृतदेह !

July 22, 2023

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

Horoscope Today : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ !

November 29, 2022

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे : रोहिणीताई खडसे !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group