TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हृदयद्रावक : विद्युत तारेचा शॉक लागल्याने धरणगावात बांधकाम मजुराचा मृत्यू !

पत्नीसह मुलांचा मनहेलावून सोडणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पारधीवाडा परिसरातील एका घराचे बांधकाम सुरु असताना एका बांधकाम मजुराला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. परमेश्वर रतीलाल चव्हाण (वय ३६) असे मयत बांधकाम मजुराचे नाव आहे. दरम्यान, सकाळी घरात पत्नी आणि मुलांसोबत गप्पा मारून कामावर गेल्यावर अवघ्या काही वेळात निधन वार्ता धडकल्यानंतर पत्नीसह मुलांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला.

या संदर्भात अधिक असे की, दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास परमेश्वर रतीलाल चव्हाण हे घरासमोरील मिराबाई बाप संतोष पारधी यांचे घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कामावर गेले होते. परमेश्वर घरावरील गच्चीवर प्लास्टर करीत असतांना अचानक घरावरुन गेलेल्या इलेक्ट्रिक तारांचा शॉक जागीच कोसळला. सहकारी मिस्त्रीनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. परमेश्वर काही एक हालचाल करीत नव्हता. तसेच त्याचा डावा हात काळपट झालेला होता. त्यामुळे त्यास लागलीच खाजगी वाहनाने धरणगाव ग्रामिण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. या प्रकरणी पंकज चव्हाण यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पत्नीसह तिघां मुलांचा मन हेलावून सोडणारा आक्रोश बघून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले होते.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

धरणगाव उड्डाणपुलावर बंद पडला वाळूने भरलेला ट्रक ; वाहतुकीस अडथळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फेसर्डी’ जिल्हा परिषदेच्या शाळेत मान्यवरांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप !

June 26, 2022

मोठी बातमी : पंकजा मुंडेंशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार ; आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ !

January 27, 2023

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर ६ महिन्यांपासून अत्याचार !

October 3, 2024

धरणगावच्या १९ माजी नगरसेवकांवर सव्वा कोटीच्या नुकसानीचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी !

November 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group