TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हेलिकॉप्टर अपघात : पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला ‘तसा’ कोणताही कॉल केला नव्हता

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरला अपघात झाला. या अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या कुन्नरहून वेलिंग्टनला जात असताना रावत यांचं चॉपर दुर्घटनाग्रस्त झालं. मात्र, हेलिकॉप्टरला अपघात होण्यापूर्वी पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला तसा कोणताही कॉल केला नव्हता अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

वातावरण खराब असल्यानं रावत यांच्या चॉपरला अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेलिकॉप्टरला अपघात होण्यापूर्वी पायलटकडून कोणताही इमर्जन्सी कॉल केला नव्हता. आम्ही वेलिंग्टनच्या हेलिपॅडवर लँड करण्यास सज्ज आहोत, असा संदेश पायलटकडून एटीसीला देण्यात आला होता.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

तमिळनाडूच्या कुन्नरहून वेलिंग्टनला जात असताना चॉपरला अपघात झाला. त्यामध्ये सीडीएस बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका आणि ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी दिल्लीत आणण्यात आले. पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज नरवणे, नौदल प्रमुख आर. हरिकुमार, हवाई दल प्रमुख ए. व्ही. आर. चौधरी, संरक्षण सचिन अजय कुमार उपस्थित होते.

जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सर्वसामान्यांना घेता येईल. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत सैन्य दलाचे जवान श्रद्धांजली अर्पित करतील. दुपारी २ वाजता रावत आणि त्यांच्या पत्नीचा अखेरचा प्रवास सुरू होईल. संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर बरार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

सीडीएस जनरल रावत आणि इतर शहिदांच्या लेकींना अश्रू अनावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : पिस्तुलाच्या धाकावर कुरीयर कंपनीचा १४ लाखांचा माल लूटला !

December 4, 2023

झंवरला ‘ती’ चूक पडली महागात ; पोलिसांनी सिनेस्टाईल ४३० कि.मी पाठलाग करून पकडले !

August 10, 2021

जळगाव दुध संघ अपहार प्रकरण : चौकशीसाठी संयुक्त विशेष पथक स्थापन करा ; जळगाव एफडीएचे पोलिसांना पत्र !

November 21, 2022

दसऱ्याच्या दिवशीच पत्नीने भाऊ आणि मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या !

October 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group