TheClearNews.Com
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पिस्तुलाच्या धाकावर कुरीयर कंपनीचा १४ लाखांचा माल लूटला !

चोपडा ग्रामीण पोलिसांकडून एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पिस्तुलाचा धाक दाखवत कुरीयर कंपनीचा माल डिलेव्हरी करण्यासाठी निघालेल्या चालकाचे अपहरण करून १४ लाखांचा माल लुटण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल होताच एका आरोपीला अटक केली असून दुसरा संशयितचा शोध सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं होते ?
चालक विनोद महारू पाटील (४५, मालखेडा, ता.एरंडोल, ह.मु.उधना, सुरत) यांनी चोपडा ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, डिलेव्हरी डॉट कंपनीचा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल कचोलीवाला हाफ, सुरत येथे खाली करण्यासाठी चारचाकी वाहन (जी.जे.05 सी.यु.१८६४ ) द्वारे निघाले असता २ रोजी सायंकाळी ५.३० ते ३ रोजी सकाळी ९.३० दरम्यान वक्ताना, ता.सुरत व कोळंबा, ता.चोपडा येथे संशयित आकाश गोरख सोनवणे (२६) व आकाश विठ्ठल कोळी (२४, रीधूर, ईदगाव, जि.जळगाव) यांनी पिस्टलाचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले तसेच चारचाकीचा ताबा मिळवत हे वाहन कोळंबा, ता.चोपडा येथे आणले.

READ ALSO

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

पोलिसांनी तपासचक्रे फिरवत एकाला केली अटक !
चोपडा ग्रामीण पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची बोलेरो, कपडे, बुट व साड्या असा एकूण 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल व गावठी पिस्टलासह जिवंत काडतूस असा एकूण 18 लाख 97 हजारांचा ऐवज संशयित आकाश कोळी याच्याकडून जप्त करीत त्यास अटक केली तर दुसरा साथीदार आकाश सोनवणे मात्र पसार झाला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एल.नितनवरे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
Next Post

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकांचे निलंबन ; पोलिस अधीक्षकांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026

धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच आईची आत्महत्या ; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

June 1, 2022

भाजपाचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात

November 24, 2020

जळगाव : बनावट सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्याच्या प्रयत्नातील ठगांची टोळी गजाआड !

June 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group