TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) INS विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. INS विक्रांतप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यास 50 हजारांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

तसेच, सोमवारपासून ( ता. 18) सलग चार दिवस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांना कालच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मुंबई पोलिसांनी बजावले होते. मात्र, आजही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली बाजू मांडली. मात्र, आता उच्च न्यायालयाकडूनच किरीट सोमय्यांना अटकेकपासून संरक्षण मिळाल्याने भूमिगत झालेले किरीट सोमय्या लवकरच समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

सत्र न्यायालयाने फेटाळला होता अर्ज
INS विक्रांतप्रकरणी यापूर्वी सत्र न्यायालायने किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांवर INS विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी जनतेकडून 57 कोटी गोळा केले. मात्र, ते पैसे राजभवनाकडे दिलेच नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर मुंंबईचे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांनी याप्रकरणी किरीट सोमय्यांवर ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी याची दखल घेत किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्सही बजावले होते. मात्र, अद्याप ते पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत. मात्र, आता न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून त्यांना पोलिसांसमोर हजर रहावे लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

भाजप-मनसे यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते : गिरीश महाजन यांचे सूचक संकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव भाजप कार्यालयास माजी खा. ए.टी.नाना पाटील यांची सदिच्छा भेट

June 30, 2021

पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 29, 2024

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा

July 3, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group