TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संयुक्त राष्ट्र संघात हिंदीला आधिकारिक भाषा म्हणुन मान्यता मिळावी ; डॉ. जगदीश चव्हाण यांचे प्रतिपादन

इकरा थीम महाविद्यालयात ‘आंतर्राष्ट्रीय हिंदी दिवस’ संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थाव्दारा संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त भोळे महाविद्यालय, भुसावळचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. जगदीश चव्हाण यांचे ‘विश्वभाषा हिंदी -दशा व दिशा’ विषयावर ई- व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आय एम पिंजारी होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. राजेश भामरे यांनी विषद केली. कार्यकमात डॉ. चांद खान, डॉ. राजू गवरे, डॉ. वकार शेख यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात डॉ. जगदीश चव्हाण मार्गदर्शन करताना म्हटले कि, भविष्यात निश्चित हिंदी विश्व भाषा म्हणून मान्यता मिळेल. परंतु त्यापूर्वी भारतात माध्यम भाषा म्हणुन तिचा स्वीकार झाला पाहिजे. सर्व प्रथम ती ज्ञान भाषा, व्यापाराची भाषा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा, विधी भाषा, स्तरीय साहित्यिक भाषा, रोजगाराची भाषा, प्रयोजन मूलक भाषा म्हणुन ती समृद्ध झाली पाहिजे. भविष्यात राजकीय नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची आधिकारिक भाषा म्हणून मान्यता मिळविण्यास प्रयत्न करावा. नवीन शिक्षण नीतीत अध्यापन कार्यात राज्यांनी हिंदीचा स्वीकार करावा. तसेच माध्यम भाषा करीता हिंदी विद्वानांनी हिंदीत ग्रंथ लेखन करावे, अनुवाद करावे. कार्यक्रमात ऑनलाईनव्दारे हिंदीच्या साहित्यिक पत्रिकाबद्दल माहिती देण्यात आली. विभिन्न कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ राजेश भामरे यांनी मानले.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

'सॉरी मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन बुलेट खरेदी करून आईसोबत मोठ्या आनंदाने घरी निघाला, बुलेट तिस-यांदा बंद पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 22, 2023

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा सज्ज !

May 20, 2024

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

February 2, 2024

Tips On How To Play Leovegas Casino Complete Information Gamblingbaba

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group