TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंदी अध्यापक मंडळ धरणगावची कार्यकारिणी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे हिंदी अध्यापक मंडळाचे सभाचे आयोजन करण्यात आले असून हिंदी अध्यापक मंडळाची कार्यकारणी जाहिर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर .बी. महाले यांनी केले. हिंदी अध्यापक मंडळाच्या सभेच्या अध्यक्षस्थानी ग.स. सोसायटी चे अध्यक्ष – हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष – मुख्याध्यापक आण्णासाहेब मनोज कुमार पाटील होते .प्रमुख अतिथी एल.जी. भारुळे ( कार्याध्यक्ष ), के. पी. पाटील ( तहसील अध्यक्ष ) मुख्याध्यापक एम.एच. चौधरी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज कुमार पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेला सुरुवात करण्याच्या अगोदर हिंदी विषयाचे शिक्षक कै.शरद कुमार बन्सी सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पी. डी. पाटिल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. आलेल्या सर्व मान्यवरांचा हिंदी अध्यापक मंडळ धरणगाव च्या वतीने शाल पुष्पगुच्छ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये प्राध्यापक गौतम निकम लिखित शिवजागर , छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले , राजर्षी शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र देण्यात आले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

एल.जी .भारुळे , के. पी. पाटील यांनी हिंदी शिक्षकांना अनमोल असे मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यकारणीतील मान्यवरांच्या उपस्थितीत धरणगाव हिंदी अध्यापक मंडळाची कार्यकारणी घोषित करण्यात आली यामध्ये बी.जे. महाजन विद्यालयाचे उपशिक्षक आर. बी. महाले अध्यक्ष, सा. दा. कुडे विद्यालयाचे उपशिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांची उपाध्यक्ष, पी. आर. हायस्कूल ज्येष्ठ शिक्षक एस. के. बेलदार यांची सचिव, महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक पी डी पाटिल यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मनोज कुमार पाटील सर यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन केले. हिंदी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. सभेला धरणगाव तील हिंदी विषय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.डी. पाटील , पी.डी. पाटील यांनी केले तर आभार एस. के. बेलदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदी अध्यापक मंडळ धरणगाव यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

अमळनेर येथे रोटरी क्लबतर्फे गरजूंना स्वेटर वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर : मारोतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा अपघातात मृत्यू !

August 27, 2023

खळबळजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती ; रावेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

March 27, 2023

सहा जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी चोपड्यात बैठक..!

December 18, 2024

सर्व घडामोडीतून लवकरच मार्ग निघेल : सदाशिव सपकाळ !

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group