TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, फोटो व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या एका फोटोमुळं चांगलेच चर्चेत आले आहेत. या फोटोच गृहमंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचा हा फोटो आहे. हा फोटो व्हायरस झाल्यानंतर गृहमंत्र्यांना विरोधकांनी घेरलं आहे. मी औरंगाबादला दौऱ्यावर होतो. दौऱ्यावर असताना हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात, अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण यापुढे अवश्य दक्ष राहिन, असं गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चर्चेत असून औरंगाबाद दौऱ्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये अनिल देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने या फोटोवरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्याने याकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन,” असं अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. गृहमंत्र्यांच्यासोबत व्हायरल होणाऱ्या फोटोतील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. तर, एकाची एमआयएमनं पक्षातून हकालपट्टी केली असून तिघांवर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर अशी त्यांची नावं आहेत.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या फोटोवरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. एक ट्विट करत त्यांनी ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, असं म्हणत गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा : खासदार संजय सिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहबुबा मुफ्तीला दिल्लीतील तिहार किंवा येरवडा तुरुंगात ठेवायला हवे

November 1, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑक्टोबर २०२४ !

October 12, 2024

जळगावात शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे येणार !

April 18, 2023

फसवणुकीची रक्कम डोनेशन म्हणून स्वीकारणारा कांजीभाईला अटक !

May 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group