TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘प्रपोज डे’ला कसा असेल तुमचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशीभविष्य, सोमवार ८ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी :-
व्यवसाय, व्यापारात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन आनंद कायम राहील. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग -आकाशी

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राश‍ी :-
तब्येत जपा. नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. तुमचा व्यवसाय असेल तर व्यवहारात चतुरपणा दाखवावा लागेल. शुभ रंग पांढरा

मिथुन राश‍ी :-
सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. ठराविक कार्यात यश मिळेल. शुभ रंग – पांढरा.

कर्क राश‍ी :-
ज्येष्ठांचे सल्ले फायद्याचे ठरतील. वरिष्ठांची मर्जी राखणे हिताचे. नवी जबाबदारी स्वीकार. प्रगती कराल. शुभ रंग – जांभळा.

सिंह राश‍ी :-
कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये तणावाचे वातावरण राहील. भगवान श्री हनुमान देवाची पूजा करा. शुभ रंग : निळा

कन्या राश‍ी :-
क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. प्रेमविरांसाठी आनंदाचा दिवस. शुभ रंग – राखाडी.

तूळ राश‍ी :-
परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रगती कराल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग – लाल

वृश्चिक राश‍ी :-
घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आर्थिक लाभ होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन प्रफुल्लित राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग : तांबडा.

धनु राश‍ी :-
तब्येत जपा. खर्च वाढीची शक्यता. नियोजन हिताचे. वाद टाळा. परिस्थिती पाहून निर्णय घ्या. शुभ रंग – हिरवा.

मकर राश‍ी :-
व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. वातावरणात प्रसन्नता कायम राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. शुभ रंगः गुलाबी.

कुंभ राश‍ी :-
कुठे बोलावे आणि कुठे बोलू नये याचे भान राखाल तर प्रगती कराल. हुशारीने वागा. दिवस छान जाईल. तब्येत सांभाळा. शुभ रंग – पांढरा.

मीन राश‍ी :-
तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ यशस्वी राहील. तुम्हाला विवाहाचे अनेक प्रस्ताव मिळतील. शुभ रंग : नारंगी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज २५६ रुग्णांची कोरोनावर मात ; १७८ नवीन बाधित !

October 24, 2020

४ मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा निर्णय

May 1, 2021

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026

अनोरे येथील शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group