TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १२ मे २०२२ !

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, गुरुवार १२ मे २०२२ : आज चंद्र बुधाच्या कन्या राशीत दिवसरात्र भ्रमण करत आहे. तर कन्या राशीचा स्वामी बुध अजूनही वक्री आहे. या परिस्थितीत कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असेल.

मेष :
व्यवसायात तेजी मिळेल. अधिक प्रयत्न करावे लागेल. स्वतः निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका. आजचा शुभ रंग – लाल

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :
अतिरिक्त खर्च होतील. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – पिवळा

मिथुन :
बोलताना संयम बाळगा, धोका पत्करू नका. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – चंदेरी

कर्क :
जोडीदाराचे प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. उत्पन्न वाढेल. आजचा शुभ रंग – निळा

सिंह :
धर्मकार्यात मन लागेल. आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहिल. आजचा शुभ रंग – मोरपिसी

कन्या :
जुनी व्याधी पुन्हा त्रास देण्याची शक्यता. सामाजिक कार्यात मन लागेल. मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता. आजचा शुभ रंग – पांढरा

तूळ :
व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस, कुठलाही निर्णय घेतला घाई करू नका. आजचा शुभ रंग – लाल

वृश्चिक :
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन जवाबदारी मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – सोनेरी

धनु :
कोर्टाची काम निघतील. जवळच्या माणसाची आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीत उच्चधिकार मिळतील. आजचा शुभ रंग – नारिंगी

मकर :
धनलाभ होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. आजचा शुभ रंग – निळा

कुंभ :
नवीन नोकरी मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करा. कामाच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. आजचा शुभ रंग – पोपटी

मीन :
नवीन योजना बनतील. कुटुंबीयांकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल. वेळ अनूकूल असेल. आजचा शुभ रंग – काळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

राज्य निवडणूक आयोगाचे कोर्टात प्रतिज्ञापत्र ; पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका 'या' महिन्यात होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमृत महोत्सवानिमित्त : शेखुलहिंद शाळेत मुस्लीम मनियार बिरादरीतर्फे गणवेश वाटप

August 21, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 डिसेंबर 2025 !

December 24, 2025

कारण नसतांना दोघांकडून मायलेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

August 21, 2024

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुणाला ५० फुटापर्यंत फरपटत नेलं !

August 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group