TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २८ जानेवारी २०२२ ; आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशीभविष्य, शुक्रवार २८ जानेवारी २०२२ : आज षटतिला एकादशी. चंद्र आज ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

मेष :-
आज चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण आर्थिक बाबीसाठी उत्तम फळ देईल. प्रकृती जपा. आत्मविश्वास कमी होईल.मंगळ शुक्र भाग्योदय करणार आहे. दिवस मध्यम जाईल.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ :-
सप्तम चंद्र मानसिक स्थैर्य निर्माण करेल. घरांमध्ये काही विशेष घटना घडू शकतात. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात काम होतील. जोडीदाराची साथ लाभेल. नवीन संधी मिळतील. दिवस शुभ.

मिथुन :-
आज घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. खर्च करावा लागेल. प्रकृती सांभाळून असा. कामाच्या ठिकाणी, व्यवसाय क्षेत्रात शुभ संकेत. दिवस चांगला आहे.

कर्क :-
शरीर आज थकलेले राहिल. पंचम चंद्र केतू मानसिक दृष्ट्या कठीण जाईल. खर्च बेताने करा. अति दगदग टाळा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता. शब्द जपून वापरा. दिवस बरा.

सिंह :-
चतुर्थ चंद्र केतू काही विशेष चिंता निर्माण करेल. घराची काळजी घ्या. परंतु गुरुकृपा आहे. मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. दिवस चांगला.

कन्या :-
राशी स्वामी बुध मकर राशीत शनिसोबत असेल. शनि अस्तंगत आहे. बुद्धीचा नाहक व्यय मार्ग ना सापडणे असे फळ देईल. प्रवासात नुकसान संभवते. भावंडांशी संवाद होईल. दिवस शुभ.

तूळ :-
आज आर्थिक लाभ संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. शुक्र खर्चात वाढ करणारा आहे. भावंडांची गरज भागवाल. वाणीत गोडवा येईल. कलाकारांना शुभ फळ देईल. मैत्रिणींकडून काही मदत मिळवून देईल. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक :-
केतू चंद्र राशी स्थानात आहे. वैराग्य योग होईल. ऑफिसमध्ये नवीन संधी मिळतील. द्वितीय स्थानातील शुक्र लाभ करून देईल. प्रगती संथ गतीने होईल. दिवस शुभ.

धनु :-
राशीच्या व्यय स्थानातील चंद्र केतू तुम्हाला मानसिक, आर्थिक ताण देईल. प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने मार्ग मोकळे होतील. दिवस चांगला जाईल.

मकर :-
लाभ स्थानातील चंद्र केतू तुम्हाला आर्थिक, मानसिक स्थैर्य दर्शवते. मित्रमैत्रिणींना भेटणे शक्य होईल. मात्र जपून रहा. प्रवास सांभाळून करा. मंगळ शुक्र खर्चिक फळ देईल. दिवस उत्तम.

कुंभ :-
दिवस लाभदायक आहे. जोडीदार मदत करेल. व्यवसाय भरभराट करणार आहे. मंगळ प्रकृतीकडे जरा लक्ष द्या असे सुचवीत आहे. भावंडाची भेट होईल. दिवस शुभ.

मीन :-
आज ऑफिसमध्ये भरपूर काम करावे लागणार आहे. भाग्यशाली रास घरातल्या शुभ घटनांचा आढावा घ्यावा. गुरूची उपासना करावी. दिवस चांगला.

फेब्रुवारीमध्ये पंचग्रही योग, या ३ राशींना शेअर आणि व्यवसायात प्रबळ लाभाचे संकेत

फेब्रुवारीमध्ये शनीच्या राशीत मकर राशीत पंचग्रही योग तयार होणार आहे. जरी या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु 3 राशी आहेत, ज्यांचे विशेष फायदे होऊ शकतात. फेब्रुवारी महिन्यात तीन मोठे योग तयार होत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध, चंद्र आणि शनि मकर राशीत एकत्र राहतील. यानंतर चंद्र लवकरच राशीतून बाहेर पडेल. त्याच वेळी, १३ फेब्रुवारीला सूर्य देव मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर २६ फेब्रुवारीला मंगळ उच्च होऊन मकर राशीत प्रवेश करेल.

यामुळे मकर राशीत मंगळ, बुध आणि शनीचा योग तयार होईल. तसेच २८ फेब्रुवारीला शुक्र आणि चंद्रही मकर राशीत प्रवेश करतील, त्यामुळे पंचग्रही योग तयार होईल. पंचग्रही योगाचा तीन राशींवर शुभ प्रभाव राहील. मेष, वृषभ आणि मीन समावेश. या राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाच्या प्रभावाने तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि करिअरमधील समस्या संपवू शकता.

व्यवसायात फायदा होईल, या काळात तुम्ही नवीन करार करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तसेच, नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. तसेच या काळात मेष, वृषभ आणि मीन राशीचे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू पाहत असतील तर ते करू शकतात कारण लाभाची चिन्हे आहेत.

फेब्रुवारीमध्ये या राशीच्या लोकांनी शनि ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी तेलाचे दान करावे. तसेच शनि मंदिरात तेलाचा दिवा लावावा, कारण हा योग मकर राशीत तयार होत असून मकर राशीवर शनिदेवाचे राज्य आहे. तसेच चंद्र आणि शुक्रासाठी शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. बृहस्पति ग्रहाला हरभऱ्याची डाळ दान करा आणि लोखंडात मिसळलेली हळद गायीला खाऊ घाला. तसेच दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे. मंगळ ग्रहासाठी गरीब व्यक्तीला लाल मसूर दान करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

बांभोरीत तरुणाला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल चौधरींसोबत पार्टीत डान्स करणारे पाच पोलीस कंट्रोल जमा ! (व्हिडीओ)

August 3, 2021

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होताय ; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

October 4, 2020

मोठी कारवाई ; धुळ्यात चार जणांकडून 90 तलवारी जप्त

April 28, 2022

उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान ; म्हणाले, हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाच !

March 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group