राशिभविष्य, गुरुवार ७ मार्च २०२२ : चंद्र आज वृषभ राशीनंतर मिथुन राशीत जाईल. यासोबतच आज मंगळ कुंभ राशीत संचार करेल.
मेष :-
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायामध्ये धाडस करावे.
वृषभ :-
प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन :-
काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
कर्क :-
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभ होतील.
सिंह :-
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.
कन्या :-
नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तूळ :-
व्यवसायात अडचणी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
वृश्चिक :-
कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
धनू :-
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर :-
व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ :-
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन :-
हितशत्रूंचा त्रास संभवतो. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.