TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १० फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘टेडी डे’ला कसा असेल तुमचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, गुरुवार १० फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी :-
विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी ठरतील. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग – पिवळा.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राश‍ी :-
एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग – आकाशी.

मिथुन राश‍ी :-
व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग राखाडी.

कर्क राश‍ी :-
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. शुभ रंग – निळा.

सिंह राश‍ी :-
निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग – पिवळा.

कन्या राश‍ी :-
क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न कराल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पांढरा.

तूळ राश‍ी :-
व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील. धा़डसी निर्णय घ्याल. प्रगती कराल. वादात पडू नका. शुभ रंग – नारंगी.

वृश्चिक राश‍ी :-
अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग – निळा.

धनु राश‍ी :-
व्यवसायात मोठे यश मिळेल. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग – लाल.

मकर राश‍ी :-
मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग – भगवा.

कुंभ राश‍ी :-
एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली असेल. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग – पिवळा.

मीन राश‍ी :-
तुमच्यासाठी धावपळीचा दिवस आहे. एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. शुभ रंग – तांबडा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धरणगाव येथे श्रीमद भागवत कथा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी नियमांचे उल्लंघन ; खासदार, आमदारांसह जमावांवर गुन्हा

December 30, 2021

कूपन स्कॅन करा, तुम्हाला डबल पेमेंट मिळेल ; भुसावळच्या विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा !

April 12, 2023

अमळनेरात मध्यरात्रीचा थरार ; भरधाव कारने जाणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक !

January 12, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२४ !

September 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group