TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २४ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल आजचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशीभविष्य, गुरूवार २४ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी :-
रोजगार मिळण्याची संधी, मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – लाल

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राश‍ी :-
एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – निळा

मिथुन राश‍ी :-
आज ताण तणाव वाढेल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग – किरमीजी

कर्क राश‍ी :-
व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. धनार्जन होण्याची शक्यता. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग – केशरी

सिंह राश‍ी :-
धर्मकार्यात मन लागेल. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील. आजचा शुभ रंग – पांढरा

कन्या राश‍ी :-
गाडी चालवताना काळजी घ्या. उत्पन्न वाढण्याची शक्यता. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग – सोनेरी

तूळ राश‍ी :-
कोर्टाची कामे निकाली लागतील. दिवसभर चिंता जाणवेल. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग – हिरवा

वृश्चिक राश‍ी :-
व्यवहार करताना धोका पत्करू नका. प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा

धनु राश‍ी :-
चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. हातातून मोठे काम होईल. घरात चिंतेचे वातावरण राहील. आजचा शुभ रंग – चंदेरी

मकर राश‍ी :-
मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. विनाकारण धावपळ होईल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – आकाशी

कुंभ राश‍ी :-
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. आजचा शुभ रंग – मोरपिशी

मीन राश‍ी :-
चांगली बातमी मिळण्याची शक्यता. उत्पन्न वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग – नारिंगी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तत्काळ कार्यवाही करा : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्याजवळ भीषण अपघात ; मामा-भाची जागीच ठार, एक जखमी !

October 28, 2022

धरणगावात शिवसैनिकांनी मोराला दिले जीवनदान !

June 6, 2021

बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग विशेष शाळेतील मान्यताप्राप्त कर्मचा-यांची माहिती ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याचे आवाहन

March 24, 2021

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ; हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम

May 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group