TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग विशेष शाळेतील मान्यताप्राप्त कर्मचा-यांची माहिती ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील ३० जून, २०२० पर्यंत बंद पडलेल्या/रद्द केलेल्या दिव्यांगाच्या अनुदानित विशेषशाळा/कार्यशाळा मधील मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीत सामाविष्ठ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

त्यानुसार आयुक्तालयाचे Google forms मध्ये http://bit.ly/Absorptionapplication अशी लिंक तयार करुन कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे संबधित मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती अपलोड करुन माहिती ३१ मार्च, २०२१ पर्यंत भरण्यात यावी. सदर दिनांकापर्यंत संपूर्ण माहिती प्रमाणित कागदपत्रांसह परिपूर्ण माहिती उपरोक्त लिंकमध्ये न भरल्यास संबधित समायोजनबाबत कार्यवाही करणे शक्य होणार नाही. तसेच समायोजनासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तात्काळ कार्यालयास सादर करावे. याची नोंद जिल्हयातील बंद पडलेल्या/रद्द केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घ्यावी. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यानी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

महाराष्ट्रात कोरोनाचा 'ताप' ; देशातील टॉप १० जिल्ह्यांत ९ जिल्हे महाराष्ट्रातले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी सरन्यायाधीश खा. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस !

December 14, 2021

दोन हजारच्या नोटांची मागील दोन वर्षांपासून छपाईच नाही, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती

March 16, 2021

जामनेर : व्यापार वाढविण्याचे आमिष, गुंतवणूकीच्या नावाखाली एकाची ७ लाखात फसवणूक !

May 30, 2022

अमळनेरात श्री मंगळ देव ग्रह मंदिरात उभारली ५१ फुटी महागुढी

April 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group