TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रवाशांच्या भावना रेल्वे मंत्र्यांच्या कानावर !

शटल सेवा सूरू करा ; खा. उन्मेश पाटलांची रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी कोरोना पासुन बंद असलेली शटल सेवा लवकरच सुरू करा. कोळसा, विजेच्या समस्येने रेल्वे सेवा सुरू करण्याच्या अडचणी आहेत ही वस्तुस्थिती असली तरी सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्याने जनतेच्या अधिक अपेक्षा असून आपण तातडीने शटल सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत. प्रवाश्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे.

यावेळी रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांनी लवकरच रेल्वे स्लॉट मध्ये शटल सेवेचा समावेश केला जाईल. असे आश्वासन दिल्याने शटल सेवा लवकरच सुरू होवून प्रवाश्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. अशी माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे. नुकतीच नवी दिल्ली येथे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन भुसावळ देवळाली शटल सेवा पूर्ववत सूरु करावी, “नविन नंदुरबार पुणे एक्सप्रेस”, सुरत भुसावळ पॅसेंजर नियमित करावी, नगरदेवळा,म्हसावद येथे नव्याने थांबा मंजूर करून हुतात्मा एक्सप्रेस सुरू करावी, पाचोरा जामनेर पिजे गाडीसाठी “पंचवीस कोटी”रुपयांचा नूतनीकरण निधी लवकरात लवकर द्यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन दिल्ली येथे दिले.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

शटल सेवा लवकरच होणार सूरु

देवळाली भुसावळ शटल गाडीने दररोज हजारो चाकरमानी अधिकारी-कर्मचारी नियमित अपडाऊन करतात. चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ ते थेट नाशिक पर्यंत अप डाऊन साठी सर्वात लोकप्रिय गाडी म्हणून शटल गाडी प्रवाश्यांना सेवा देत होती. मात्र ही गाडी कोरोनापासून बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मोठा रोष असून आपण या प्रवाशांच्या भावनेचा आदर करीत तातडीने आदेशित करून शटल सेवा तात्काळ सुरू करावी. अशी विनंती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना.अश्विन वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे.

पि.जे. नूतनीकरणासाठी २५ कोटींचा निधी द्या

शतकी परंपरा असलेल्या पाचोरा जामनेर रेल्वेगाडीने या दोन तालुक्यांच्या प्रवाशी दळणवळणात मोठी भूमिका बजावली होती. मात्र रेल्वेने घाईघाईने या रेल्वे मार्गावरची वाहतूक बंद केली. येत्या काळात 25 कोटी रुपयांचा निधी दिल्यास या मार्गाचे नूतनीकरण होऊन हा मार्ग भविष्यात अजिंठा लेणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याकरिता तातडीने 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा. हा विषय गांभीर्याने मार्गी लावा. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी ना. अश्विन वैष्णव यांचेकडे केली.

सुरत भुसावळ पॅसेंजर गाडी नियमित करा

जळगाव येथून सुरत येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून ही गाडी सद्यस्थितीत सप्ताहातून दोनच दिवस धावत आहे. या गाडीला पूर्वीच्या वेळापत्रकानुसार नियमित सूरु ठेवावी. अशी मागणी देखील खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

नविन नंदुरबार पुणे एक्सप्रेस सूरू करावी

पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांची मोठी प्रवाशी संख्या आहे. त्यामुळे नंदुरबार येथुन अमळनेर, धरणगाव जळगाव मार्गे नविन नंदुरबार पुणे एक्सप्रेस सूरू करावी”जेणेकरून नंदुरबार येथुन अमळनेर, धरणगाव जळगाव पाचोरा आणि चाळीसगाव येथुन जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. या गाडीच्या प्रस्तावावर रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने या नव्या गाडीची प्रतीक्षा लवकरच संपेल.अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, सोमवार ३० मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक

September 11, 2025

चोपडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा !

October 24, 2023

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे : अथांग जैन !

March 23, 2024

महसूल पथकाला ट्रॅक्टरने चिरडून टाकण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

January 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group