राशीभविष्य, सोमवार २१ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून अनूकूल लाभ मिळेल. मोठी समस्या सुटेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग – किरमिजी
वृषभ राशी :-
वाद वाढवू नका. अपेक्षित कार्यात वेळ लागेल. आरोग्यावर ताण येईल, अतिरिक्त खर्च वाढतील. आजचा शुभ रंग – गुलाबी
मिथुन राशी :-
व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. उत्पन्न स्थिर राहील. कुटुंबीयांची काळजी घ्यावी लागेल. आजचा शुभ रंग – पांढरा
कर्क राशी :-
हातात मोठी जवाबदारी पडेल. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. आजचा शुभ रंग – चंदेरी
सिंह राशी :-
धार्मिक कार्यात मन लागेल. विचार करून गुंतवणूक करा. उगाच धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग – नारिंगी
कन्या राशी :-
व्यवहार करताना धोका पत्करू नका. ठरवलेल्या कार्यात विघ्न येण्याची शक्यता. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – निळा
तूळ राशी :-
कायदेशीर अडचणी दूर होतील. बहीण भावडांचे सहकार्य मिळेल. व्यापारात लाभ मिळतील. आजचा शुभ रंग – तांबडा
वृश्चिक राशी :-
ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. बेरोजगारी दूर होईल. अविवाहित तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. आजचा शुभ रंग – आकाशी
धनु राशी :-
गुंतवणूक करताना धोका पत्करू नका. मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवयासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग – पिवळा
मकर राशी :-
मोठी समस्या येऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. दिवसभर ताण जाणवेल. आजचा शुभ रंग – केशरी
कुंभ राशी :-
केलेल्या मेहनतीचे चीज होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. धोका पत्करण्यासाठी बळ मिळेल. आजचा शुभ रंग – सोनेरी
मीन राशी :-
जुन्या मित्रपरिवाराची भेट होईल. नोकरीच्या ठिकाणी सन्मान वाढेल. आजचा दिवस उत्तम जाईल. आजचा शुभ रंग – हिरवा
















