TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्न करण्यासाठी ‘ते’ दोघे घरातून पळाले अन् झाला दुचाकीला भीषण अपघात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) तरूण – तरूणी दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनीही लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने बघितली होती. मात्र, दोघेही लग्न करण्यासाठी पळून जात असताना दुचाकीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रियकर तरुणही गंभीर जखमी झाला असून एका स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्याच्या जेहानाबाद येथील आहे. याच शहरात राहणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचं शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. पण मुलाच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रियकराने प्रेयसीला भेटायला बोलावलं आणि लग्न करण्याच्या हेतून तिला पळवून नेलं. पण लग्न करण्यासाठी पळून जात असताना पिलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलातील एका झाडाला दुचाकी आदळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात प्रेयसी तरुणीचा जागीच अंत झाला आहे. तर प्रियकर तरुण गंभीर जखमी झाला आहे. संबंधित जखमी तरुणावर पिलीभीत येथील जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला आहे. तसेच प्रियकर तरुणाने प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

मृत तरुणीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकर तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृत तरुणीच्या मृतदेहाची व्हिडीओग्राफी करत शवविच्छेदन केलं जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

तब्बल २१ वर्षांनी भारतानं जिंकला 'मिस यूनिवर्स'चा खिताब ; हरनाझ संधू बनली 'विश्वसुंदरी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पक्षासाठी लढणारा भाजपचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण : माजी आमदार साहेबराव घोडे !

December 26, 2022

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ८५ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

June 29, 2021

पाळधीजवळ प्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर चोरी ; पाळधी पोलिसात ठाकरे गटाची तक्रार !

October 31, 2022

नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group