TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १४ नोव्हेंबर २०२२ !

जाणून घ्या...आजचा दिवस कसा असेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : त्यामुळं कुटुंबात सुरू असलेली समस्या दूर करून बंधुभाव वाढीस लागेल आणि सुख-सुविधांमध्ये वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील. काही महत्त्वाच्या कामांना गती द्यावी लागेल, तरच ती कामे पूर्ण होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

वृषभ : तुम्ही टीमवर्कद्वारे काम केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. तुमची काही रक्ताची नाती जपण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, अन्यथा दुरावा निर्माण होऊ शकतो. इतर कोणालाही पैसे उधार देणे टाळावे, कारण ते परत येण्याची शक्यता खूपच कमी आहे.कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. मात्र काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : कार्यक्षेत्रात तुमच्या चांगल्या विचारसरणीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. तुमच्या नम्र आणि गोड स्वभावामुळं तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कामाच्या ठिकाणी अहंकार बाजूला ठेवून काम करावे लागेल. तुम्ही काही प्रभावशाली लोकांना भेटू शकता, ज्यांच्याकडून तुम्हाला काही फायद्याची माहिती मिळू शकते. प्रेम सौख्यात वाढ होईल. गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल.

कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. तुमचे काही वाढलेले खर्च तुमची डोकेदुखी होईल. मुले आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. वडिलांशी कोणताही वाद झाला तरी गप्प बसा. तुमच्या कामाकडे लक्ष द्या.घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल. काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

सिंह : महत्त्वाच्या कामात पूर्ण यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी नफा मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं आज तुम्ही काही मोठे काम पूर्ण करू शकाल. नातलगांशी जवळीक वाढेल. प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. हातून एखादे सत्कार्य घडेल. हस्त कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकते. तुमचे काही सहकारी आज तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या स्नेहामुळे आज तुमची काही कामे सहज पूर्ण होतील.आपली इतरांवर छाप पडेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

तूळ : मितभाषी असल्यामुळं तुम्हाला अडचण येऊ शकते. जे लोक जनतेच्या कामात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर एखादा अधिकारी मोठी जबाबदारी सोपवू शकतो. कोणतेही चांगले काम तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि विश्वासाने पूर्ण करू शकता. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

वृश्चिक : संयम बाळगल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जे लोक सहकार्याच्या कामांशी निगडित आहेत, त्यांच्यावर अधिकारी मोठी जबाबदारी सोपवू शकतात. कोणतेही चांगले काम तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि विश्वासाने पूर्ण करू शकता. काही बाबीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते. आपली जिद्द वी चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. सूर्याची उपासना करावी.

धनू : तुमच्या मित्रांशी बोलत असताना, पूर्ण आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या मनातील कोणत्याही समस्येबद्दल त्यांच्याशी बोलू शकता. विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश मिळवले तर त्यांचे व कुटुंबाचे नाव रोशन होईल.हातातील कामात यश येईल. मनोकामना पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे.

मकर : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यवहाराच्या बाबतीत काही अडचणी आणू शकतो. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा परस्पर संबंधात दुरावा येऊ शकतो. कार्यक्षेत्रात आज तुमच्यासमोर काही आव्हाने येऊ शकतात, ज्यांना तुम्ही घाबरणार नाही तर त्यांचा खंबीरपणे सामना कराल. मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत. जुन्या गोष्टी आठवून खट्टू होऊ नका. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे. आर्थिक बाजू सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.

कुंभ : तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकाल. तुम्ही सकारात्मक विचारसरणीचा चांगला फायदा घ्याल. ज्यामुळं तुम्ही योग्य वेळी चांगला निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस मजबूत असेल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

मीन : तुमच्या व्यवसायातील काही महत्त्वाच्या कामात विलंब करु नका. काही कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. आज कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल एखादी गोष्ट एखाद्याला वाईट वाटू शकते.मानसिक चंचलता जाणवेल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. चांगला धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. हातातील कामात यश येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

शेतकऱ्याची दीड लाखांत फसवणूक ; चोपडा पोलिसात लासलगावच्या दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम ऐक्य राज ठाकरे यांना सहन होत नाही का ? : रागीब शेख यांचा सवाल !

April 3, 2022

बॉन्ड्स, सोनं की म्युच्युअल फंड? ; जाणून घ्या.. २०२२ मध्ये कुठे गुंतवणूक करणे ठरेल फायदेशीर !

December 28, 2021

‘ज्याचं अक्षर सुंदर, त्याचे विचार सुंदर : पंकज नागपुरे

February 27, 2022

शिवसेना कुणाची ? : सुनावणी पुन्हा लांबणीवर ; 24 तासांत दुसऱ्यांदा बदलली तारीख !

August 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group