TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ५ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जमीन खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होईल. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. आज काही जण प्रवासात रमणार आहेत. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. जंगम आणि जंगम मालमत्ता वादाचे कारण बनू शकते. अनावश्यक ताण टाळा. आज आपण नातेवाइकांना भेटायला जाणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात आज मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमचे मन शांत ठेवावे लागेल.

वृषभ : व्यवसायात नुकसान होऊ शकते. काही मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यावसायिक क्षेत्रात जास्त खर्चामुळे तुम्ही नाराज राहाल. शेअर्स, लॉटरी, बेटिंग, ब्रोकरेज इत्यादी टाळा. आर्थिक कामांचे आज तुम्ही नियोजन करू शकणार आहात. तुमचे आर्थिक नियोजन अचूक ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला इच्छित फळ मिळेल. सामाजिक कार्यात तुमचा वेळ घालवाल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. आज तुम्ही आनंदी राहाणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. कुटुंबात राजकीय किंवा शुभ कार्य पूर्ण होऊ शकते. ज्यावर पैसे खर्च होण्याचे संकेत मिळत आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. तुमचा प्रभाव राहील. मुलांना काही समस्यांचा त्रास सहन करावा लागू शकतो. खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या.

कर्क : जमीन, इमारत, वाहन इत्यादींवर कष्ट केल्यावर लोकांना पैसा मिळेल. आज काही जण मनोरंजन व करमणुकीमध्ये रमणार आहेत. अनावश्यक खर्च करणार आहात. आज वैवाहिक जीवनात प्रेम आणि आकर्षणाची भावना राहील. काहींचे मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. अनुभवातून काहीतरी शिकायला मिळेल. आर्थिक आणि कौटुंबिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.

सिंह : हन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. एखाद्या प्रिय मित्राला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. आज आपण आपले मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्याशी विशेष सुसंवाद साधणार आहात. कामाला विरोध होण्याची शक्यता आहे. शत्रूंचा पराभव कराल.

कन्या : आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. आज आपण विशेष उत्साही व आनंदी राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात तुम्ही विशेष उत्साहाने सहभागी होणार आहात. कुटुंबातील सदस्यामुळे वैवाहिक जीवनातील अंतर दूर होऊ शकते. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास विशेष आंनदी ठरतील. जुने अपूर्ण कामे आज पूर्ण करा. प्रिय व्यक्तींची भेट होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.

तुळ : राजकारणात जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आज काहींना गुरुकृपा लाभेल. एखाद्या तीर्थस्थळाला भेट द्याल. आनंदी व आशावादी राहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात प्रेमाचे आकर्षण वाढेल. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरदारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. एखाद्याला उधार पैसे देण्याचा विचार अजिबात करु नका.

वृश्चिक : भावाला मदत म्हणून पैसे द्यावे लागू शकतात. पूर्वीची प्रलंबित कामे पूर्ण केल्यामुळे आर्थिक लाभ होईल. आज आपल्याला प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. आज प्रेमप्रकरणांचा विचार करण्याचे ठरवा. काहींना विनाकारण मानसिक चिंता सतावणार आहेत. तुमच्यावर एखादे भावनिक दडपण राहील. खाण्याच्या चांगल्या सवयींमुळे तुमचे आरोग्य चांगले राहिल. ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या करण्याचा प्रयत्न करा.

धनु : मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा काळ शुभ राहील. घाईगडबडीत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. आज तुम्ही अधिक उत्साही असणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अधिक पैसे खर्च होऊ शकतात. आज एखाद्या व्यक्तीने प्रेम संबंधात आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. दैनंदिन कामांबरोबरच इतरही अनेक घरगुती कामे आज तुम्ही मार्गी लावणार आहात. प्रवासात काहींना फायदा होईल. धावपळ अधिक होण्याची शक्यत आहे. ज्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तुम्ही वेळेचे पालन करुन प्रगती कराल.

मकर : आर्थिक बाबींमध्ये मतभेद वाढू शकतात. जमा केलेले भांडवली पैसे जास्त खर्च होऊ शकतात. अनावश्यक आज आपला वेळ वाया जाणार आहे, मनोबल कमी राहील. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अन्यथा नुकसान होऊ शकते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अधिक पैसे खर्च होऊ शकतात. आज एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होणार आहे. व्यवसायाल नवीन गती मिळेल. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरेल. लाइफ पार्टनरसोबत फिरायला जाल.

कुंभ : प्रेमसंबंधांमध्ये आरोप-प्रत्यारोप यासारखे प्रसंग उद्भवू शकतात. वाद शांततेने सोडवा. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. काहींचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून काही शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल. आज आपल्याला विविध लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांची चणचण भासेल.

मीन : जमीन, इमारत, वाहन, मालमत्ता यांच्या खरेदी-विक्रीत घाई करू नका. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. आज आपण निवांत असणार आहात. आजची आपली दैनंदिन कामे आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आज व्यवसायात उत्पन्नासोबतच पैसा खर्च होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पैसे खर्च करू शकता. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. घरात रिपेरिंगचे काम सुरु कराल. आज तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होताना दिसतील. ज्यामुळे तुमचे भविष्य मजबूत होताना दिसेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

June 24, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025
Next Post

मुलीची छेड काढल्याचा संशय ; जमावाच्या मारहाणीत प्रौढाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंचं वय झालंय, मानसिक संतुलनही बिघडलंय : गिरीश महाजन

April 28, 2021

दुर्दैवी घटना : रस्ता रोको आंदोलनामुळे मार्ग बदलला आणि कालव्यात कार कोसळली, व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू !

April 12, 2023

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ९२ कोरोनाबाधित !

March 25, 2021

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये रोज घेतली जातेय विद्यार्थ्यांची काळजी

January 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group