TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 5 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 5, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :- आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. मोठ्या नफ्यामुळे तुम्ही छोट्या नफ्याकडे दुर्लक्ष कराल, त्यामुळे नुकसान होईल. आर्थिक कमतरता भरून निघेल. मानसिक चंचलता दूर करावी. मानसिक अवस्था थोडी द्विधा झाल्यामुळे कोणतेही निर्णय पटकन घेतले जाणार नाहीत.

वृषभ :- आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराला नवीन काम मिळेल. एखादी भेट वस्तू मिळू शकते. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे चार पैसे हातात खुळखुळतील.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

मिथुन :- आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी रोमांचकारी असेल. कामाचा व्याप वाढू शकतो. भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. मुलाच्या करिअरच्या बाबतीत तणावग्रस्त असाल. कामाला प्राधान्य द्यावे. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका. आज दिवस थोडा अस्वस्थतेत जाईल. मजेत जगण्यासाठी नित्य बदलत्या आयुष्याचं स्वागत करा.

कर्क :- आज तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामांची यादी ठेवा, समस्या उद्भवतील. जवळच्या मित्रमैत्रिणींची गाठ पडेल. बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. आज व्यावसायिक योजनांना गती मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील. महिलांनी राग आवरावा.

सिंह :- आजचा दिवस तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येईल. शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. तुमच्या मनात चालू असलेल्या गोष्टींमुळे तणावग्रस्त असाल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील. कला, लेखन, नाट्य, अभिनय या गोष्टींकडे आज जास्त कल राहील. छानशा मित्र-मैत्रिणी भेटतील.

कन्या :- धनवृद्धीमुळे वातावरण प्रसन्न राहिल. जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. पित्त विकारात वाढ संभवते. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते. आज जीवनाचा एक वेगळा रंग अनुभवाल. संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील.

तूळ :- तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळाल्याने आनंद होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. कोणालाही सल्ला देऊ नका, अडचणीत सापडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. उत्पन्न वाढल्याने मन प्रसन्न राहिल. आळस झटकून कामे करावी लागतील. तुमची मतं इतरांना पटणार नाहीत, परंतु तुमच्या विचारात आणि आचारात नाविन्याची झलक असेल.

वृश्चिक :- कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करु नका, समस्या उद्भवतील. जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळा, अन्यथा चिंतेत राहाल. आपली संगत एकवार तपासून पहावी. नोकरी व्यवसाय तुमचे काम वैशिष्ट्यपूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ खूश होतील.

धनू :- आजचा दिवस वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आनंदाचा असेल. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. समोरील कामे आधी पूर्ण करावीत. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. कोणतेही काम अतिउत्साहाने करणे टाळा. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील. आज एकापेक्षा अनेक कामं करण्याची शक्यता आहे.

मकर :- आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींचा असेल. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. नवीन प्रयत्नांना आज फळ मिळेल. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलल्यामुळे जवळची माणसं दुखावण्याची शक्यता.

कुंभ :- बोलण्यातला सौम्यपणा तुमचा आदर वाढवेल. हलका व सकस आहार घ्यावा. वादाचे प्रसंग चिघळू शकतात. जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. घाईने निर्णय घेणे टाळा, विचारपूर्वक गोष्टी करा. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टीपासून दूर राहू नका. नोकरी व्यवसायामध्ये कागदपत्रांमुळे कामं अडली असतील तर ती पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मीन :- आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारांचा फायदा होईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल. उत्तम आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी या दोन्हीमुळे नोकरी-व्यवसायात फायदा होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

पाळधीत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा ; दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपचा विधान परिषदेत खडसेंना पाडण्याचा प्लॅन’ ; खासदार इम्तियाज जलील

June 16, 2022

श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

December 19, 2020

शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ५ जणांची टोळी जाळ्यात ; जळगाव एलसीबीची कारवाई !

October 4, 2024

युवा शेतकऱ्यांमध्ये शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम !

December 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group