TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १९ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कुटुंबात मान-सन्मान मिळेल. रात्री तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रातील अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. व्यवसायानिमित्त काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आज तुम्ही कोणत्याही बँक, व्यक्ती किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करु नका. जिद्द वाढेल. आज तुमचा ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो.

वृषभ : भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. लाईफ पार्टनरसोबत फिरायला जाल. भेटवस्तू खरेदी कराल. मानसिक उद्विग्नता राहणार आहे. अकारण चिंता करू नये. मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे तसेच महत्त्वाच्या गाठीभेटी शक्यतो आज नकोत. आज जास्त धावपळ होईल. व्यवसायाला गती देण्यासाठी नवीन माध्यमांचा वापर करु. तुमच्या निर्णय क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आज तुम्हाला एकटं वाटू शकतं.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

मिथुन : भावाच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल. कुटुंबातील मोठ्यांसाठी वेळ घालवाल. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही उत्साहाने अनेक कामे यशस्वी करणार आहात. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाणार आहे. आज तुम्हाला फालतू खर्च टाळावे लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती अडचणीत येईल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल.

कर्क : चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करु शकता. कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटेल. पालकांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. अकारण एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आज आपण शांत व संयमी राहावे. वादविवादात पडू नये. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मेहनत केल्याने फायदा होईल. मुलांवरील विश्वास दृढ राहिल. आईचे प्रेम मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रतिकुलता जाणवणार आहे. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.

सिंह : मित्रांशी संबंधित काही समस्या असतील तर त्या आज सोडवल्या जातील. तुम्हाला एखाद्या मित्राची मदत करावी लागेल. संततीसौख्य लाभणार आहे. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आजची तुमची कामे तुमच्या मनासारखी पार पडणार आहेत. आज तुमच्या सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नात्यात कटूता निर्माण होईल. तुम्ही विशेष आनंदी राहाल. आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.

कन्या : शत्रू तुमच्याविरुद्ध कट रचतील. कायदेशीर वाद आज संपतील. तुमच्या घराच्या दैनंदिन गरजांसाठी काही वस्तू खरेदी करु शकता. दैनंदिन कामे उत्साहाने पार पाडाल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावे लागतील. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या नोकरीत शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुम्ही आज महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल.

तुळ : एखाद्या कामात पैसे गुंतवावे लागतील. तुमचा हक्क आणि संपत्ती वाढू शकते. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या समस्येबाबत तुमच्या नातेवाइकांबरोबर चर्चा कराल. मनोबल उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग येणार आहेत. तुळ लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. आज कुटुंबातील विवाहसोहळा होऊ शकतो. ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त असतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची खूप प्रगती होईल.

वृश्चिक : नात्यात दुरावा येऊ शकतो. कौटुंबिक वाद ज्येष्ठांच्या सल्ल्याने संपतील. नोकरदार लोकांना बढती मिळतील. आजचे तुमचे आर्थिक नियोजन योग्य असणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पडणार आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे.आज तुमचे मन काही अडथळ्यांनी त्रस्त राहिल. व्यवसायासाठी केलेले काम बिघडू शकते. कुटुंबात काही मतबेद होऊ शकतात. तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार आहात. आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो.

धनु : आळस सोडून पुढे जावे लागेल. तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आजचे तुमचे नियोजन योग्य ठरणार आहे. तुम्हाला एखादी अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. अनेकांशी तुम्ही सुसंवाद साधणार आहात. भागीदारीत फायदा होईल. आज तुमच्यामध्ये ज्ञान आणि परोपकाराची भावना विकसित होईल. सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल.

मकर : आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाशी संबंधित समस्या जाणवतील. त्यामुळे काळजी घ्या. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. तुम्ही आज कोणावरही अवलंबून राहू नये. आज तुमच्यामध्ये ज्ञान आणि परोपकाराची भावना विकसित होईल. काही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. प्रवास नकोत. आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या.

कुंभ : मर्यादित गरजांनुसार पैसा खर्च कराल. आर्थिक परिस्थितीमुळे अडचणी येतील. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहे. अपेक्षित गाठीभेटी सफल होणार आहेत. आज तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा शोध घाला. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आर्थिक लाभ होतील. तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.

मीन : कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहातील. कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. उत्साही राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे नियोजन योग्य ठरणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. मुलांसंबंधित वाद दीर्घकाळ चालेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
Next Post

अनेक लोक देशाच्या भल्यासाठी सामूहिकरीत्या काम करतात : सरसंघचालक मोहन भागवत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोन्याच्या दारात मोठी वाढ ; जाणून घ्या…आजचा बाजारभाव ! 

July 1, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

April 13, 2026

पत्ता न सांगितल्याने नातीसह आजीला बेदम मारहाण

May 26, 2025

रक्षाबंधनाच्या निमित्त जोपासली सामाजिक बांधिलकी ; विद्यार्थिनींना गणवेश व वह्या वितरण !

August 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group