TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा : डॉ. श्रीधर देसले

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कांदा पीक कमी कालावधीत समाधानकारक उत्पादन देणारे पीक असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरून कांद्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन राहूरी महात्मा फुले कृषि विद्यापिठातील उद्यानविद्यामधील सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीधर देसले यांनी केले.

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु. येथे तालुकास्तरीय कौशल्य विकास व आत्मा योजनेअंतर्गत निर्यातक्षम कांदा लागवड प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे, ज्येष्ठ नागरिक उत्तम माळी, प्रगतिशिल शेतकरी अजित पाटील उपस्थितीत होते. या प्रशिक्षण वर्गामध्ये आत्मा गटाचे सदस्य तसेच खर्ची, रवंजे, खडके आदी गावांमधील १०५ कांदा उत्पादक शेतकरी उपस्थीत होते. खर्ची परिसरातील प्रमुख पीक कांदा मानले जाते. परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केला जातो. ज्यातुन फायदा तर होतो पण काही किरकोळ चुकांमुळे नुकसानही होत असते. अनावश्यक औषधांची फवारणी त्यामुळे वाढलेला खर्च, कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करता यावे, यासह निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानासह योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एरंडोल कृषी विभागच्या माध्यमातुन खर्ची बु येथे कांदा लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षण वर्गासाठी राहुरी कृषी विद्यापिठाचे डॉ. श्रीधर देसले प्रमुख मार्गदर्शक होते.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

डॉ. श्रीधर देसले यांनी बिज प्रक्रीया पासून ते रोप लागवड करण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बाजारातील सद्यस्थिती, भविष्यातील कांद्याचे दर आणि कांदा साठवून ठेवण्याचा कालावधी याचा ताळमेळ कसा साधावा यावर त्यांनी विशेष भर दिला. जैवीक खतांचा वापर करून कमी खर्चात पोषक आणी निरोगी पिक कसे घेता येईल यावर भर देण्याचे मार्गदर्शन डॉ. श्रीधर देसले यांनी केले. कांदा उत्पादन वाढीसाठी परागीभवन ही प्रक्रीया महत्त्वाची असून त्यासाठी मधुमक्षिका पालन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे यांनी ईपिक पाहणीद्वारे शेतातील पिक पेरणीबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गाच्या शेवटी प्रश्नोत्तरे झालीत यात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिली गेली. प्रशिक्षण वर्गास सहभागी शेतकऱ्यांचे महाराष्ट्र शासनाचे सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. आत्माचे भूषण वाघ यांनी सूत्रसंचालन केले. एरंडोल कासोदा मंडळ कृषि अधिकारी साळुंखे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी, चंद्रकांत जगताप, अतुल पाटिल, कृषी क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाला लुटले ; जबरदस्तीने काढून घेतले खिशातील पैसे !

August 3, 2022

संतापजनक : अभिनेत्रीला पाठवले अंतर्वस्त्रे आणि सेक्स टॉय ; विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण

September 24, 2021

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता

June 24, 2022

एरंडोल येथील शांताराम चौधरी यांचा जामीन मंजूर

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group