TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 28 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
May 28, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मुलांच्या करिअरबद्दल चिंता सतावेल, त्यामुळे तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साह राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरी, व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता राहील. प्रियजनांबद्दल निर्माण झालेले अंतर इमेल किंवा फोनवर दूर करू शकता. आशावादीपणे कार्यरत राहाल. उत्साही राहणार आहात. जे लोक मार्केटिंग क्षेत्रात काम करतायत त्यांना आज चांगला नफा मिळेल.

वृषभ : कार्यालयात येत असलेल्या प्रत्येक अडचणी आणि अडथळे सहकाऱ्यांच्या मदतीने दूर कराल. नातेवाईक भेटणार आहेत. भावंडांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. मालमत्तेसंदर्भात कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना सावध राहणे आवश्यक आहे. गुरुजनांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. काहींना नवा मार्ग दिसेल. अनपेक्षित प्रवास होणार आहेत. तुमच्या कामावर बॉसदेखील खुश असेल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मिथुन : आज तुम्हाला एखादी हरवलेली वस्तू परत मिळू शकतो. कामाचा ताण राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आज फार पूर्वी उधार दिलेले पैसेही परत येतील. वाहने सावकाश चालवावीत. मनोबल कमी राहणार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील.

कर्क : आधी नवीन कामात काही अडथळे येतील, पण जसजसा दिवस पुढे सरकेल तशी तुमची कामे होताना दिसतील. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात अनुकूलता लाभेल. दैनंदिन कामात काही बदल होतील. ​चिकाटी वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा.

सिंह : उत्पन्न वाढेल आणि पण जोडीने खर्चसाठी निमित्तही मिळेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्च संभवतात. लेखक, पत्रकार यांचे लोकांच्या नजरेतील महत्त्व वाढेल. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. जर तुमचं ऑनलाईन का असेल तर तुमचा डेटा योग्यरित्या सांभाळून ठेवा.

कन्या : तुमचा आजचा दिवस उत्साहाचा असेल. प्रवास होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक समस्यांवर मार्ग निघेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. बौद्धिक प्रगती होईल. आज कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रं नीट वाचून घ्या. मगच सही करा. आज कुणासोबतही उद्धट बोलू नका. अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

तुळ : समाजात तुमचा मानसन्मान वाढेल, यासाठी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकेल. दिवस समाधानकारक जाणार आहे. स्वास्थ्य लाभेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा प्रभाव वाढेल. तुम्हाला आज काही तडजोड करावी लागेल, पण यातून लाभ होईल. मान-सन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढविणारी एखादी घटना घडेल. उत्साही रहाल. आज कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी नीट संवाद साधा.

वृश्चक : आज तुम्ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून काही उद्दिष्टं पूर्ण करू शकाल. नातेवाईक भेटणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना नवी दिशा सापडेल. प्रवासाचे योग येतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कनिष्ठांसोबत वाद होऊ शकतो. मनाबेल व आत्मविश्वास उत्तम राहील. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. गुरूकृपा लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परदेशातून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते.

धनु : आजच्या दिवशी कार्यालयातील वातावरणात तुमचे कामात मन लागणे कठीण दिसते. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आनंदी राहणार आहात. आज तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या कष्टाचे फळ असेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार व उधारी, उसनवारीची कामे मार्गी लावू शकणार आहात. नोकरीत स्वास्थ्य लाभेल. प्रवासात आनंद मिळेल. आज व्यवसायिकाने सरकारी टॅक्स भरण्याच्या कामात अजिबात दिरंगाई करू नये.

मकर : आज तुम्ही जे काम कष्टाने कराल त्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अस्वस्थता संपेल. मागील काही दिवसांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. तरूणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा. तरच तुम्हाला भविष्यात यश मिळू शकतं.

कुंभ : आजचा दिवस सुरुवातील थोडा अस्वस्थतेत जाईल. कामामध्ये लक्ष लागणार नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रतिकूलता राहील. शारीरिक समस्या राहतील. आज तुम्हाला थोडे फिरावे लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. अनावश्यक खर्च संभवतात. प्रतिकुलता जाणवणार आहे. आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल.

मीन : आज व्यवहार, किंवा देवाणघेवाणीत कोणताही तणाव घेऊ नाक. मनोबल उत्तम आहे. चिकाटी वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासाचे योग येतील. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण वाटेल पण थोड्या इच्छाशक्तीने सर्व काही शक्य होईल. व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. स्वास्थ्य लाभेल. वेळेवर विश्रांती घ्या. अन्यथा अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

उष्मघाताने वाघळी येथे पंचवीस मेंढ्यांचा मृत्यू ; मेंढपाळ कुटूंबीयांना अश्रू अनावरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : नव्या सरकारचा रविवारी शपथविधी, जाणून घ्या…शिंदे गटाला काय-काय मिळणार?

June 23, 2022

भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन

October 20, 2020

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगीकता : प्रा. डॉ. गजानन वाकोडे

October 26, 2023

ब्रेकिंग न्यूज : खडसेंच्या कन्या रोहिणीताईंच्या वाहनावर अज्ञात लोकांकडून हल्ला !

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group