TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ८ जुलै २०२४ !

vijay waghmare by vijay waghmare
July 8, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. सार्वजनिक कामात आज आपण उत्साहाने सहभागी होणार आहात. तुम्हाला मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आज जे छोटे व्यापारी आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी बदल होतील. ज्यामुळे मूड खराब होईल.

वृषभ : आज तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आज आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवाल. आज तुम्हाला श्वासा संबंधित काही समस्या जाणवू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. व्यवसायाशी संबंधित बातम्या ऐकायला मिळतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मिथुन : आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार चांगला जाणार आहे. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जर तुम्ही पार्टनरशिपचा विचार करत असाल तर तुम्हा दोघांना खूप मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक लाभ होतील. काहींना आज मिष्टान्न भोजनाचा लाभ होईल. अनावश्यक खर्च करणे टाळा. भविष्यात आर्थिक परिस्थितीची चिंता सतावेल.

कर्क : आज तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एखादी चांगली भेटवस्तू मिळू शकते. आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. ज्यामुळे पैसा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह : आज व्यावसायिकांचा व्यापार देखील चांगला चालणार आहे. तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. काहींचा धार्मिक कार्यात आज विशेष सहभाग राहील. अध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. हवामान बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काहींचा मात्र आजचा दिवस आराम करण्यात जाणार आहे. खर्चिक दिवस राहील. आरोग्याबाबत जागरुक राहा. पचन आणि डोळ्यांचे विकार उद्भवतील.

कन्या : आज तुमचा ऑफिसमधील दिवस सामान्य असेल. जुने मित्रमैत्रिणी भेटणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. व्यावसायिकांना बऱ्याच दिवसांनंतर नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होण्याच्यादृष्टीने आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. प्रभाव राहील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल.

तुळ : आज तुम्हाला छोट्यातलं छोटं काम करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागेल. आज आपण अत्यन्त उत्साहाने कार्यरत राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित तुमचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्या विचारांचा इतरांवर विशेष प्रभाव असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यस्त वेळापत्राकामुळे आरोग्यावर परिणाम होईल. जीवनसाथीकडून विशेष सहकार्य मिळेल.

वृश्चिक : आजचा दिवस संमिश्र असेल. काहींना आज गुरुकृपा लेबल. एखाद्या तिर्थक्षेत्रास भेट देण्याचा योग येईल.आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागणार आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळेल.

धनु : चांगला नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामामध्ये आपल्या हातून काही चुका होण्याची शक्यता आहे. कामे लक्षपूर्वक करावीत. कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. पैशांच्या व्यवहारात सावध राहा. अन्यथा नुकसान होईल.

मकर : व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तुम्ही आज विशेष उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. वाहन सावधापणे चालवाल. खर्चात अधिक वाढल होईल.

कुंभ : आजचा दिवस चांगला जाईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अध्यात्मिक प्रगती होईल. व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. पैसे जास्तीचे खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबात बराच काळ सुरु असेला वाद नव्याने सुरु होईल.

मीन : आज तुमचा दिवस कठीण असेल. तुम्हाला विविध संकटातून मार्ग काढत पुढे जावं लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षित व अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आज तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पावसामुळे तुमचं शेड्युल विस्कळीत होईल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्हाला महत्त्वाची बातमी मिळेल ज्यामुळे मन शांत होईल. मोठ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

धूम स्टाईल वकीलाच्या गळ्यातील चैन लांबवली ; नशिराबाद जवळील महामार्गावर घडली घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : माथेफिरुंनी साडेचार हजार केळी कापून फेकली, शेतकऱ्यांचे १० लाखांचे नुकसान !

January 1, 2023

मनपातील ११ समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक

February 11, 2021

यावल : पाण्याची मोटार लावायला गेली अन् १४ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर !

May 13, 2023

अन्न- नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण !

June 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group