TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशी भविष्य 30 मे 2024 !

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाईल. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आज तुम्ही कामावर खूप समाधानी असाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. आजचा दिवस ठिक ठिक जाणार आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे सहज पूर्ण होतील.

वृषभ : शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात उत्साही राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव वाढेल. आज तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील. आनंदी व आशावादीपणे दिवस जाणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. संध्याकाळीसुद्धा तुमचे कोणाबरोबर तरी भांडण होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मिथुन : आज किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. नव्या उमेदीने कार्यरत राहाल. उत्साहवर्धक घटना घडतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता संपणार आहे. कामे मार्गी लागतील. आज नशिबाची चांगली साथ मिळेल, तसेच तुम्हाला काही किरकोळ लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : आज तुम्ही थोडं सावध राहा. काहींना कामाचा ताण जाणवणार आहे. एखादी चिंता लागून राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. वादविवाद टाळावेत. प्रतिकूलता जाणवेल. तुम्ही स्वतःवर आज खूप खुष असाल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

सिंह : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. तुमचे मन आनंदी राहील. मानसिक प्रसन्नता देणाऱ्या काही घटना घडतील. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. अनावश्यक चिंता दूर होतील आणि तुमचे मन थोडे शांत असेल. कठोर परिश्रमाने यश मिळते हे लक्षात ठेवा.

कन्या : तुमचं आरोग्य सामान्य राहील. आजचा तुमचा दिवस आराम करण्यात जाणार आहे. खर्च वाढणार आहेत. तुमचे मनोबल कमी राहणार आहे. आज डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. आर्थिक कामे आज नकोत. अस्वस्थता राहील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि नशीबाची उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे.

तुळ : आजचा दिवस चांगला जाईल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा. उत्साही राहणार आहात. काहींना विविध लाभ होतील. मित्र-मैत्रिणींबरोबर गाठीभेटी पडतील. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक पाहुण्यांच्या आगमनाने खर्च वाढेल.

वृश्चिक : किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साहवर्धक घटना घडणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वाहन, जमीन खरेदी किंवा राहण्याचे ठिकाण बदलण्याचा आनंददायी योगायोगही घडू शकतो. अधिकारी वर्गाशी चांगला समन्वय निर्माण होणार आहे.

धनु : आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. चिकाटी वाढेल. प्रवास होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. पविास होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यात आजचा दिवस जाणार आहे.

मकर : आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. काहींना गुप्त वार्ता समजतील. आज तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. प्रवास सुखकर होतील. सौख्य व समाधान लाभेल. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यावर आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्या सुटतील, काळजी करू नका.

कुंभ : वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. उत्साह वाढणार आहे. आनंदी राहणार आहात. दैनंदिन कामे विनासायास होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. व्यवसायात मन उदास राहील. विचारपूर्वक काम करावे लागेल. काही समस्यांवर योग्य उपाय न मिळाल्याने मानसिक अस्वस्थता राहील.

मीन : आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज काहींचा कल आराम करण्याकडे असणार आहे. मनोरंजनाकरिता खर्च कराल. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता हवी. कौटुंबिक मतभेद संभवतात. खर्च वाढतील. संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून अचानक चांगली बातमी मिळू शकते. संपत्ती वाढ होण्याची शक्यता आहे तसेच तुमची कामे यशस्वी होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

भूसावळात दोघांवर गोळीबार ; माजी नगरसेवक बारसे आणि राखुंडे जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

July 18, 2021

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group