TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पत्नीच्या विष प्राशनानंतर पतीचीही आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पत्नीचा विष प्राशनानंतर मृत्यू झाल्यानंतर पतीने देखील आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, माझ्या मुलीची पतीने हत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या वडिलांनी केला आहे. प्रमोद शेटे असं रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी शेटे यांनी फेसबुक लाईव्ह करत पत्नी जगात नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

 

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्‍या प्रमोद शेटे याचे आपली पत्नी पत्नी कांचन शेटे (वाणी) सोबत वाद झाला. या वादानंतर कांचनने विष प्राशन केले. या गोष्टीचा धक्का बसल्यानंतर प्रमोद याने देखील आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज मंगळवारी रूळांवर आढळून आला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक लाईव्ह केले होते. त्यात त्याने आपली पत्नी या जगात नसल्याने आपल्याला जगण्याचा मोह उरला नाही. त्यामुळे मी आपला चेहरा न दाखविता आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

जामनेरजवळ ट्रकची दुचाकीला धडक ; पिता-पुत्र जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय?, : शिवसेना

March 10, 2021

पाच हजाराची लाच भोवली ; लाचखोर ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

May 1, 2024

अवैध वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा ; आव्हाणे ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन सुरू

September 10, 2020

मूठभर खाजगी लोकांचे चांगभले, निर्णय तत्काळ स्थगित करा! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

December 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group