TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“अनेक पंतप्रधानांना जवळून जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं”; प्रणव मुखर्जी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवलं तर मनमोहन सिंग यांना ते देण्यात आलं होतं असं प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. “अनेक पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याचं तसंच त्यांना जवळून जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं. प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि शैली वेगळी होती. ते वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून होते तसंच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे होते”. असं प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे.

गुरुवारी प्रकार्शित झालेल्या आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या दोन्ही पंतप्रधानांची तुलना केली आहे. ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने केले आहे. या पुस्तकातून काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, “आपण राष्ट्रपती असताना जुलै २०१२ ते मे २०१४ दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मे २०१४ पासून ते जुलै २०१७ पर्यंत नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचं म्हटलं आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

“मी काम केलेल्या या दोघांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग वेगळा होता. मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान केलं तर दुसरीकडे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये झालेल्या झालेल्या भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले. ते मुळात राजकारणी असून भाजपाने प्रचाराला सुरुवात करतानाच त्यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर केलं होतं. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आपली एक प्रतिमा तयार केली होती. त्यांनी पंतप्रधानपद मिळवलं आहे”.

“सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि इतरांनी तो स्वीकारला. मनमोहन सिंग हे मुळात अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून आणि राज्यसभा सदस्य म्हणून राजकारणात काम केलं होतं. पण ते दृढनिश्चयी होते, त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती होती. यामुळेच इतका विरोध असतानाही त्यांनी अमेरिकेसोबत नागरी अणु करार करुन दाखवला. त्यांनी पंतप्रधान म्हणून चांगली कामगिरी केली,” असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी ट्रॅव्हल्स बस आणि टँकरचा भीषण अपघात ; ३ ठार ८ जखमी

April 7, 2022

मंडळधिकाऱ्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघं वाळू माफियांना अटक !

January 17, 2024

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

July 2, 2023

Supreme London Offers Reward for IDing Man Who Damaged Store Sign

July 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group