TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंडळधिकाऱ्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघं वाळू माफियांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील मंडळ न अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घेवून जात त्यांना जीवेठार मारायाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी डंपर चालकासह मालक दोन्ही फरार होते. एलसीबीच्या पथकाने डंपर चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे (वय २३, रा. नांद्रा खुर्द) व मालक सुभाष पंडीत कोळी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

जिल्ह्यात अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत आहे. वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईसाठी वरणगाव मंडळ अधिकारी रजनी शंकर तायडे या गेल्या होत्या. त्यांनी रस्त्यावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच १९ न झेड ४६७९) क्रमांकाच्या डंपरला थांबण्यासाठी इशारा केला. मात्र डंपर चालकाने वाहन न थांबवता त्याने मंडळ-अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घेवून जात त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डंपर त्याठिकाणी सोडन तो तेथून पळून गेला होता.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात डंपर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील संशयितांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिले. त्यानुसार त्यांनी पथक तयार करीत रवाना केले.

डंपरचा चालक आणि मालक हे दोन्ही नांद्रा येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी लागलीच पथकाला संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. पथकाने चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर पाटील व मालक सुभाष पंडीत कोळी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोहेकॉ संदीप सावळे, किरण धनगर, नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोकॉ मोतीलाल चौधरी, ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
Next Post

नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ; सहा जण अपघातात ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेश मंडळात मुस्लिम कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे ; पोलीस निरीक्षक शिकारे यांचे आवाहन !

August 26, 2022

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

October 21, 2021

धक्कादायक : नाशिकमध्ये आढळले डेल्टाचे ३० रूग्ण

August 7, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group