TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तपास योग्य दिशेने झाला तर महाराष्ट्र सरकार कोसळेल’ ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगनाचं ट्विट

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अँटिलिया प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेवर आता अभिनेत्री कंगना रनौतही मैदानात उतरली आहे. तिने वाझे यांच्यावर सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले की, ‘या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास झाला तर महाराष्ट्र सरकार कोसळेल.’

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ पार्क करण्याच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत चौकशी केल्यानंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. हे वृत्त समोर आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका होत आहे. त्यातच आता अभिनेत्री कंगना रनौतनंही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कंगनाने पोस्ट केले – ‘माझे एक्स-रे येथे मोठ्या षडयंत्राचा तपास करु शकतात, शिवसेनेकडून सत्तेत आल्यानंतर त्यांना (वाझेंना) सस्पेंड करण्यात आले होते नंतर पुन्हा त्यांना परत आणले. जर योग्य प्रकारे तपास झाला तर केवळ लपलेले सांगाडेच बाहेर निघणार नाहीत, तर महाराष्ट्र सरकारही कोसळेलही,मी आणखी २०० एफआयआर दाखल करू शकते, जय हिंद. ‘

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने शनिवारी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा आरोप केला. या आरोपासह इतर कलमान्वये वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात अटक करण्यात आलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सचिन वाझेंना कोर्टाने 25 मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मविप्र’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल ; भोईटे गटाला २ लाखांचा दंड !

June 3, 2022

धक्कादायक : कौटुंबीक कलहातून भावाने केली विवाहित बहिणीची हत्या

January 6, 2022

कोरोनाचा वेग मंदावतोय ; देशात गेल्या २४ तासांत आढळले ३,२९,९४२ कोरोनाबाधित

May 11, 2021

भाजप, RSS ने माफी मागावी ; शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन ओवेसींची मागणी

April 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group