TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चीनविरोधात दादागिरी कराल तर डोकं ठेचू : शी जिनपिंग

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बीजिंग (वृत्तसंस्था) चीनविरोधात दादागिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी शक्तींचं डोकं ठेचू अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेसह इतर चीनविरोधी देशांना अप्रत्यक्ष इशारा दिला. चीनच्या जनतेनं नवं विश्व उभं केलं आहे असं सांगत त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दी सोहळ्यात देशाला संबोधित केलं.

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव, हाँगकाँगमधील नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला. अमेरिकेसह संपूर्ण जगाचे या सोहळ्याकडे लक्ष लागले होते. या खास सोहळ्यासाठी शी जिनपिंग यांनी माओ त्से तुंग यांच्यासारखी वेशभूषा केली होती. चीनला झुकवण्यासाठी, दबाब टाकण्यासाठी कोणी परदेशी शक्ती प्रयत्न करत असल्यास त्यांना चीनच्या १.४ अब्ज नागरिकांच्या पोलादी ताकदीचा सामना करावा लागेल असेही त्यांनी म्हटले. चीनने कोणत्याही देशाला धमकावले नाही, ना त्यांच्यावर दबाव टाकला आणि ना एखाद्या देशाच्या नागरिकांना अंकित केले आहे. चीन यापुढेही असे करणार नसल्याचेही जिनपिंग यांनी स्पष्ट केले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

झिंजियांगमध्ये अल्पसंख्याकांना दिली जाणारी वागणूक आणि हाँगकाँगमधली दडपशाही यामुळे चीनवर वंशभेदाचा आरोप जागतिक पातळीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी सांगितलं की, कुठल्याही विदेशी शक्तींच्या दादागिरीला, दबावाला बळी पडणार नाही वा कुणाच्या ताटाखालचं मांजर होणार नाही आणि तसा कोणी प्रयत्न केलाच तर त्यांची डोकी १.४ अब्ज चिनी जनता ठेचेल असा इशारा त्यांनी दिला आहे. तब्बल ७० हजारांच्या संख्येनं उपस्थित असलेल्या चिनी नागरिकांनी जिनपिंग यांच्या या वक्तव्याचं प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.

तैवानचा प्रश्न समूळ सोडवणं आणि त्या प्रदेशाचं चीनमध्ये संपूर्ण एकात्मिकरण करणं ही हे आपल्या पक्षापुढे कधीही विचलित न होणारं ऐतिहासिक कार्य असल्याचं जिनपिंग म्हणाले. लोकशाही असलेलं तैवान आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचा चीनचा दावा असून ते सिद्ध करण्यासाठी चीननं या बेटानजीक लढाऊ विमानं व बाँबर विमानंही धाडली होती. शी जिनपिंग यांचं भाषण हा जगातल्या प्रमुख देशांना या संदर्भात दिलेला इशारा असल्याचं मानण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आम्ही हा हल्ला विसरणार नाही, याचा हिशेब चुकता करु ; बायडेन यांचा हल्लेखोरांना कडक इशारा

August 27, 2021

महाराष्ट्राने अनेक आंडू-पांडूंना धडा शिकवलाय : संजय राऊत

April 9, 2021

पंचकोशाच्या विकासातून सर्वांगीण विकास होतो : डॉ देवानंद सोनार !

August 7, 2024

६७ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह उदघाटन कार्यक्रम संपन्न

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group